मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला बिनव्याजी कर्ज जाचक अटी रद्द करुन देण्यात यावेत.व अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करा औशात मागणी

 



 .


मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला बिनव्याजी कर्ज जाचक अटी रद्द करुन देण्यात यावेत.व अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करा औशात मागणी





सविस्तर वृत असे की १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी शासनाने पंतप्रधानांच्या पंधरा कलमी कार्यक्रम अंतर्गत दि. ७ ऑक्टोबर २००५ रोजी समितीची स्थापना झालेली आहे व आदेश ही जारी करण्यात आले होते की दर महिन्याला एक बैठक ही घेण्याचे सूचित केले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नाही किंवा त्याची मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ बंद पडले असून कोणतेही कर्ज दिले जात नाही. जिल्हा , तालुकास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीचे गठण करण्यात यावे व अल्पसंख्यांक समाजाला प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्यांक समाजाच्या शासनाच्या योजनेची माहिती देण्यात यावी. तसेच नानासाहेब महामंडळाप्रमाणे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला बिनव्याजी कर्ज जाचक अटी रद्द करुन देण्यात यावेत.

तरी १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात यावा म्हणून संबंधीत सर्व कार्यालयांना जसे नगर पालिका, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी, व इतर कार्यालयांना आदेशीत करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री याना तहसीलदार तहसील कार्यालय, औसा मार्फत मुजफ्फर अली इनामदार  अॅड. रफिक शेख शेख नयुम अजहर कुरैशी शेख अलीम शेख सिराज फज़ले रहीम पटवेकर नय्यूम शेख परवेज़ सय्यद सलीम शफीक मूंगले अर्षद सिद्दीकी अवेस सिद्दीकी शेख अलीम मज़हर पटेल नवाज़ ईनामदार खादर नवाब आदि ने केली आहे 

Post a Comment

0 Comments