शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनी आपले भविष्य उज्वल करावे शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट क्लासेस ची शाखा आता लातुरात

 शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनी आपले भविष्य उज्वल करावे


शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट क्लासेस ची शाखा आता लातुरात





लातूर (प्रतिनिधि)


लातुर शहर हे शैक्षणिक दृष्ट्या नावलौकिक व नामवंत शहर म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे  प्रत्येक पालक हा आपल्या पाल्यांना दर्जेदार  शिक्षण मिळावे या साठी प्रयत्न करत असतो करणेही गरजेचं आहे हि वस्तुस्थिती व परिस्थिती आहे मुस्लिम समाज म्हणून नव्हे तर भारतीय नागरिक म्हणून उच्च शिक्षित होणं गरजेचं आहे तसे पाहता डॉक्टर , इंजिनिअर , उच्च शिक्षित या लातूर  शहरात हि  शिक्षणसंस्था व शिकवणी क्लासेस च्या माध्यमातून शिक्षण दिले जाते  तसेच शिक्षण हे बिदर जिल्ह्यातील  अब्दुल कादिर हे शाहीन ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट चे संस्थापक डॉ अब्दुल कादीर हे एक शिक्षणतज्ञ, परोपकारी आणि एक सामाजिक कार्यकर्ते आपल्या मुलाचा विवाह सामुहिक सोहळ्यात केला तर केवळ खारीक वर मुलांचे लग्न लावलेलं एक व्यक्तीमत्व  आहे जे  नवतरुण पिढीसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कार्य.  करतात. हे विषेश  शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या माध्यमातून त्यांनी बिदर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे  असे योगदान दिलेल आहे व देतही आहेत  डॉ. अब्दुल कादीर यांनी जपानी मारोबानी कॉर्पोरेशनमध्ये अभियंता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली नंतर आपली व्यावसायिक कारकीर्द सुरू ठेवण्यासाठी सौदी अरेबियाला गेले, परंतु 1989 मध्ये त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. बिदर जिल्ह्यातील गरीब आणि उपेक्षित लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी 1989 मध्ये बिदरमध्ये अल्लामा इक्बाल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सचे संस्थापक म्हणून डॉ. कादिर यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कल्याणातील योगदान दुर्लक्षित राहिलेले नाही, हे लक्षात घेणे आनंददायी आहे.


यासाठी संचालक मंडळ म्हणून कार्यरत आहेत ,अब्दुल हसीब सामाजिक-आर्थिक कल्याणावर विशेष लक्ष केंद्रित करून बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस  अँडमिनिस्ट्रेशन) क्षेत्रात पदवी प्राप्त केलेल्या व्यक्ती. डॉ.अब्दुल कादिर यांचे ते थोरले पुत्र आहेत. शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी समाजात आपले स्थान निर्माण केलेज आहे. शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स चालवण्याच्या एकूण जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. अब्दुल मुकीथ  या स्पर्धात्मक जगात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी योग्य असा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला  बंगलोरमधून व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली आहे. डॉ.अब्दुल कादिर यांचे ते पुत्र आहेत. ते शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या शैक्षणिक क्रियाकलापांचे प्रभारी आहेत.अब्दुल अझीझ  हे शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक आहेत. ते शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या मार्केटिंग आणि आयटी विभागाचे प्रमुख आहेत. श्री अब्दुल अझीझ यांनी त्यांचे शालेय शिक्षण सौदी अरेबियामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि पवित्र कुराण (हाफिज) चे स्मरण पूर्ण केले. समाजात शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा त्यांचा कटाक्ष आहे.

ज्यांच्या संस्थेतून 900 विद्यार्थी एमबीबीएस झाले ते महान शिक्षणतज्ञ, आहेत लोक प्रार्थना करत आहेत.


अशा व्‍यक्‍तिमत्वाची  आणि देशातील प्रसिद्ध व्‍यक्‍तीची समाजाला देशाला खरी गऱज जिच्‍या कठोर परिश्रम आणि उत्कटतेच्‍या कहाण्या लोकांनी अनेकदा ऐकल्‍या असतील. शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे शोधक डॉ. अब्दुल कादीर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तम प्रशिक्षण आणि कोचिंगसाठी त्यांचे नाव जगभरात ओळखले जाते. ज्यांनी  1989 मध्ये एका छोट्या खोलीत 17 विद्यार्थ्यांना कोचिंग सुरू केले. आज या संस्थेअंतर्गत 16 प्री युनिव्हर्सिटी कॉलेजेस आणि 9 कॉलेजेस चालू आहेत. या सोबत पदवी महाविद्यालय चालवले जात आहेत  ज्यांची शाखा भारत देशात १२ राज्यात सुरु आहेत ? तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश , केरळ, दिल्ली, गुजरात , मध्यप्रदेश , झारखंड , बिहार , आसाम, उत्तर प्रदेश, जवळपास ४५ शाखा कार्यरत आहेत ? बेंगळुरू आणि म्हैसूर येथे हि आहे.प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे डॉ.अब्दुल कादीर  खाजगीत व व्यासपीठावरुन  सांगतात. प्रत्येक विभागाला प्रशिक्षण देण्यासाठी सदैव तत्पर असतात . यासाठी त्यांनी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. डॉ अब्दुल कादिर  सांगतात  की, वैद्यकीय महाविद्यालयात 25 राज्यातून मुले प्रवेश घेण्यासाठी येतात.


दरवर्षी 200 हून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात यशस्वीरीत्या जागा मिळते. मराठवाड्यात  औरंगाबाद ,बीड ,आणि लातूर  येथे लवकरच  शाखा सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील शिवछत्रपती पुरस्कार माजी नगराध्यक्ष मोईज शेख हे यात राजकीय क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रात हि कार्यरत असुन ब्रिलीयंन्ट चे संस्थापक संचालक अल्ताफ शेख हे शाहीन इन्स्टिट्यूट चे क्लासेस लातुरात करार नुसार  लवकरच  सुरू करण्यात येणार आहे  शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट (बिदर ) NEET क्लासेस मित्र नगर , पोस्ट ऑफिस खोरी गल्ली येथे नियोजित ठिकाण असून .. अधिक माहितीसाठी  ब्रिलीयंन्ट चे संस्थापक यांच्याशी संपर्क साधावा... मो.नं. 077988 97000

Post a Comment

0 Comments