सामान्यज्ञान स्पर्धेत सोशल उर्दू प्रशालेस तीन पारितोषिके .

 

सामान्यज्ञान स्पर्धेत सोशल उर्दू प्रशालेस  तीन पारितोषिके .








सोलापूर - नॅशनल एज्युकेशनल ॲड वेल्फेअर सेसायटी पुसद [ यवतमाळ ] आयोजित राष्ट्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेत सोशल उर्दू प्रशलेने तीन पारितोषिके प्राप्त केले
ऐमन सिकंदर कोटी या विघार्थीनीनी प्रथम क्रमांक मिळविले तर मैंदर्गी मोहंमद मआज दितीय आणि पटेल अहमद .मुजतबा यांनी तृतीय क्रमाक मिळवून रोख रकम . प्रमाण पत्र , स्मृती चिन्ह अशा पारितोषिके मिळविले तसेच शेख अवेस , मणियार अफ्फान , भाटगर मो .तकी कलीम , मुनव्वर अभीर , कुरेशी शोएब , शेख सिमरन  चांद / बागबान महेवीश यांना अतेजनार्थ पारितोषिक देण्यात आले .
मुख्यध्यापक जब्बार शेख , सुलतान अख्तर, .इम्तीयाज शाब्दी . , शबनम सयद, रसुल चौधरी  इत्यादिनी यश प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
अजहर चितापुरे, मजहर पठाण , आणी सुलतान अख्तर यांनी या . विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले

यश प्राप्त विद्यार्थ्यां सोबत डावी कडून सुलतान अख्तर , शबनम सय्यद , मुख्यध्यापक जब्बार शेख , इम्तीयाज शाब्दी , रसुल चौधरी

Post a Comment

0 Comments