आला उन्हाळा आपली तब्येत सांभाळा!
मार्च 2025 मध्यंतरातच एप्रिल आणि मी या तीव्र उन्हाळ्याचे वारे गरमागरम वारे सध्या वाहू लागले आहे. आला उन्हाळा आपली तब्येत सांभाळा! एप्रिल आणि मे या उन्हाळ्यातील तीव्र दिवसांना सुरुवात होण्यास आणखी सुमारे वीस दिवस शिल्लक आहे तरीही सध्या मार्च महिन्याच्या मध्यंतरातच अत्यंत तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत असून आभाळविरुद्ध दिवशी वाढत जाणाऱ्या तीव्र तापमानामुळे हैराण झाल्याचे दिसून येत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवायला लागले आहेत सूर्योदय होताच सूर्य देवाची पहिली करणे अगदी आभाळवृद्धांच्या अंगावर गरमागरम तीव्र स्वरूपाच्या उन्हाळ्याच्या झळा घेऊन येत आहेत. मागील वर्ष २०२४२५ मध्ये पावसाळा प्रचंड स्वरूपात झाला अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे सर्वत्र खरीप हंगामा अंतर्गत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राज्य सरकारनेही अतिवृष्टीग शेतकऱ्यांना आपापल्या परीने आर्थिक मदत केलेली आहे त्यानंतर रब्बीह अरे बी हंगामा अंतर्गत ही अवकाळी पाऊस गारांच्या पावसामुळे खरेदी हंगामा अंतर्गत ज्वारी गहू हरभरा कुरडई भुईमुखी इत्यादी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे औसा विधानसभा क्षेत्राचे कर्तव्य तत्पर आमदार सन्माननीय अभिमन्यू भाऊ पवार यांनीही सध्या मुंबई येथेचालू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री महोदय ना. देवा भाऊ फडणवीस यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठ्या प्रमाणात नुकसानीबाबत प्रस्ताव मांडून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे आमदार पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ भरघोस आर्थिक मदत देण्याची मागणी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज काळात सदर मागणी सादर करण्यात आली आहे याबाबत आमदार बहु पवार यांचे राज्य विधानसभा मतदारसंघ अंतर्गत विधान मतदार संघातून शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आमदार पवार यांनी सदर नुकसानग्रस्त शेती क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. वास्तविक पाहता औसा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत सर्वत्र गारपिटीमळे रबी हंगामा अंतर्गत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे म्हणून पंचनामे वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता सरसगड शेतकऱ्यांना सदर आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे पंचनामामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होण्याची शक्यता आहे म्हणून आमदार भाऊ पवार यांनी या शेतकऱ्यांच्या अत्यंत जवळच्या प्रश्नावर सरकार समोर मागणी मांडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन मात्र रब्बी हंगामा अंतर्गत एबीपीकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात ऐवजी पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे अगोदर शेतकरी अगोदर मागील वर्षात वर्ष 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाला आहे त्यानंतर त्या संकटातून बाहेर पडणे ऐवजी पुनश्च अलीकडील काळात काही दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आमदार भाऊ पवार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाणीव आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी ते सतत जागृत असतात शेतकऱ्यांचे प्रश्न ते अर्ध्या रात्री गावागावात जाऊन सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात म्हणून आमदार साहेबांनी रबी हंगामा अंतर्गतगारपीटी अवकाळी पावसामुळे एबीपी कालच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी रवी पिकांना सार्वत्रिक स्वरूपात आर्थिक मदत देण्यात यावी कोणताही शेतकरी त्यामधून वगळता कामा नये सर्व अरबी हंगामा अंतर्गत पिके घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश या आर्थिक मदती देताना करण्यात यावा अशी ही मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे आमदार महोदय याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करतील शेतकऱ्यांना न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे यावर्षीचा लढा संस्मरणीय राहील. असे सध्याचे वाढते तीव्र तापमान पाहता वाटत आहे. मार्च महिन्याच्या उद्याच मध्यंतरात एप्रिल आणि मी आगामी दोन महिन्यातील सुरत तापमानाची तीव्र झाडांची झलक याच महिन्यात दिसून येत आहे. हवामान बदलाचा परिणाम आबाला वृद्धांच्या शारीरिक प्रकृतीवर होत असल्याचे ऐकण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे अबालभारतांच्या आजारपणा वाढ होत असल्याचे ऐकण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे अंगात तीव्रता येणे खोकला अतिसार आशा व्याधी वाढत असल्याचे ऐकण्यात येत आहे. लोक औषध उपचार घेण्यासाठी खाजगी दवाखान्यात जाण्यापासून करत असल्याचे ऐकण्यात येत आहे. तेथे डॉक्टर्स मंडळी काळजी घेतात काळजीपूर्तू औषधोपचार करतात असा अनुभव असल्याचे ऐकण्यात येत आहे. उन्हाळ्यात ध्यान लागल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. ना फिरू नये आवश्यक असेल तरच पांढरी टोपी तुमच्या डोक्याला बांधून डोळ्याला गॉगल घालून आणि याचा उन्हात फिरू नये. मनातून घरी आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये आवश्यक तर डॉक्टरांचा सल्ला घेतलेलाच बरा. एवढे पुरे !
-विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार
95 52 1972 68


0 Comments