भाजपाची उमेदवारासाठी भटकंती.
सोलापूर- महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो
सोलापूर लोकसभेसाठी भाजपला उमेदवार सापडत नाही.आज रोजी सोलापूर जिल्ह्यात भाजप चे सहा आमदार असताना अत्यंत दयनीय अवस्था भाजपची झालेली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसने चांगली कंबर कसली असून आज. प्रणिती ताई शिंदे यांनी झंझावाती दौरा करून प्रचार फेरी पूर्ण केली आहे पायाला भिंगरी बांधून संपूर्ण पक्ष कार्यकर्ते जिल्ह्यातील प्रचाराची धूरा हाती घेतली आहे.
मात्र जिल्ह्यात भाजपचा उमेदवार अद्यापही ठरला नाही यामुळे आश्र्चर्य व्यक्त होत आहे.
0 Comments