भारतीय हिंदू धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा सर्वात मोठा सण दिवाळी आगामी येत्या काही दिवसांवर आलेला आहे. आणि अशा या आनंदाच्या सणाच्या कालावधीत काही अमराठी इलेक्ट्रिक वाहिन्या किंवा समाज माध्यमावर समाजामध्ये जनतेमध्ये घबराट असुरक्षितता निर्माण होईल अशा पद्धतीचे भविष्य कथन करण्यात येत असल्याचे समजते. आगामी दिनांक 12 नोव्हेंबर 2026 ते 5 डिसेंबर २०२६ हा कालावधी अत्यंत प्रक्षोभक विनाशकारी मानवी जीवनाला धोकादायक असल्याचे भयावह भविष्य भविष्यकार किंवा जगातील काही वैज्ञानिकांनीअसा अंदाज व्यक्त.करण्यात येत आहे. की संपूर्ण जगावर आपल्या देशावर विविध नैसर्गिक मानवनिर्मित.आपत्ती येतील म्हणून जनतेने किमान तीन महिन्याचे जीवनआवश्यक वस्तू.रेशन औषधी आपल्या घरात आणून ठेवावे. असाही सल्ला देण्यात येत असल्याचे समजत आहे. ऐकण्यात येत आहे. आपल्या देशभरातील जनतेमध्ये अशा प्रक्षोभक विनाशकारी अंदाज कथेत भविष्यकथनामुळे जनतेमध्ये भीतीचेअसुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ शकते विशेष म्हणजे मागील वर्ष 2018 मध्ये जागतिक महामारी आपल्या देशासह सर्वत्र आले होते. त्या काळात आपल्या देशाचे खंबीर अभ्यासू विश्व गौरव प्रधानमंत्री ना. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगाला अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सुद्धा आपल्या देशांनी औषधी मोठ्या प्रमाणात पुरवली होती. शेजारील सर्व देशांना औषधे यांनी अन्नधान्य आवश्यक त्या वस्तू पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता . विशेष म्हणजे कोरोना महामारीवर भारताच्या खंबीर जगाच्या सुखासाठी आपल्या देशाच्या खंबीर आणि विश्व कल्याणकारी जगावरील या संकटावर मात करणे शक्य झाले.. केव्हाही मान्यच करावे लागेल. मात्र सदर वाहिन्याकडून फक्त घबराट असुरक्षितता यासोबतच त्यांनी मागील काळात भारताने कोरोनावर केलेल्या उपाययोजना जगासाठी अत्यंत महत्त्वाची जीवनदायींनी भूमिका बजावली याचा विसर यावाहिन्यांना दिसून येत आहे. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे याबाबत काही माहिती असेलच .हे आपण गृहीत धरू या.तर त्यांनी जनतेला आवश्यक ते मार्गदर्शन करावे .लोकांमधील तथाकथित घबराट दूर करण्याचे प्रयत्न करण्यात यावेत. असे प्रामाणिक पत्रकारितेला वाटत आहे.
आपण मागील बऱ्याच वर्षापासून ऐकत आलो आहोत.की. यापुढे आमका तमकातारखेला तारखेला सर्व जग बुडणार .महायुद्ध होणार .अशी भविष्यवाणी कथन आपण ऐकत आलो आहोत. आज पर्यंत तरी अशी आपत्ती आपल्या देशावर आलेली नाही. यापूर्वी. कोरोना 19 राष्ट्रीय आपत्तीवर आपण सरकारच्या मदतीने मात करू शकलो .हे या निमित्ताने विसरून चालणार नाही.वर्तमान आपल्या देशाचे नेतृत्व खंबीर अभ्यासू विश्व गौरव प्रधानमंत्री ना. नरेंद्रजी मोदी हे करत आहेत. कुणी काही म्हणू त्यांना ना. नरेंद्र जी.मोदीजींना अवतारी महापुरुष म्हणून संबोधले जात आहे. मोदीजी निस्पृह निस्वार्थी नेतृत्व आहे केवळ देशासाठी सर्वस्व त्याग यांनी केला आहे करत आहे.त. ज्यांचा भारतीय संस्कृतीवर हिंदू धर्मावर विश्वास आहे .त्यांना याबाबत निश्चितपणे समाधान वाटू शकते. वास्तविक पाहता आपल्या देशावर संपूर्ण जगावर वर्ष 2018 मध्ये कोरोना 19 महाविनाशकारी रोगाचे संकट आले होते त्या. कालावधीत आपल्या पंतप्रधानांनी आपल्या भारत.देशाच्या वतीने संपूर्ण जगाला फार मोठा आधार दिला. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला हि.सुद्धा मोदीजींनी औषधी फार मोठ्या प्रमाणात पाठवली. आपल्या शेजारी देशांना सुद्धा भारताने त्या काळात अन्न औषधी आवश्यक ती सर्व मदत विमाना आधारे जहाजामध्ये भरभरून मदत पाठवली होती हे विसरून चालणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सारखे नेतृत्व जगाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते हे आपण मागील कोरोना 19 या संकट काळात अनुभवले आहे.. आणि म्हणून या व मराठी वाहिन्यांनी आपल्या सरकारने केलेल्या जागतिक सुखासाठी केलेले पार पाडलेल्या भूमिकेचे कौतुकच करायला हवी मात्र अशी होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे असे जर काही होणार असेल तर आपण गतकाळातील कोरोना 19 मध्ये सरकारने केलेल्या अतुलनीय मोलाची महत्त्वाची कामगिरी जगासमोर ठेवू शकतो आपण देशवासीय तर यावर मात करून मात्र संपूर्ण जगाला ही मोदीजींच्या रूपाने मोठा आधार दिलासा दिला होता आगामी काळाची असा दिलासा आधार आत्मविश्वास घेता येणे शक्य आहे हे येथे स्पष्टपणे प्रामुख्याने नमूद करावे लागेल. कोरोना काळात मोदीजींनी जगाच्या कल्याणासाठी बजावलेली भूमिका सुवर्ण अक्षरात इतिहासात नोंदली जाईल हे विशेष होय.
अधोरेखित केल्याप्रमाणे आपल्या भारतासह जगावर फार मोठे संकट येणार आहे त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती भूकंप महाप्रलय मानवनिर्मित आपत्ती जागतिक महायुद्ध अशा अप्रिय आणि महा भयानक महासंघट जगावर येणार आहे . पूर्ण जगातील सुमारे 70 टक्के लोकसंख्या कमी होणार आहे . कालावधीत जे खरेच माणूस परमेश्वराचे नाम चिंतन करणारे जे आहेत असेच मंडळी यामधून सही सलामत वाचणार आहेत असे म्हटले जात आहे. हे काही असले तरी आपण कोरोना 19 या काळात असा काही अनुभव घेतला की. विशेष करून आपले शेजारी या रोगामुळे अत्यंत त्रस्त झाले होते. आणि ज्यांनी त्यांच्या देशात कथित लोकसंख्या घट झाली ती जगासमोर अद्याप लागले नाही. तरी भारताने प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जगण्याचा एक नवा आत्मविश्वास मिळाला देण्यात आला. शासकीय स्तरावरून सरकारने सर्व ती आवश्यक उपाययोजना करण्यात आली होती. म्हणून किमान आपल्या भारतात तरी असे संकटे येऊ शकत नाहीत आली तरी आपल्या देशाला एक खंबीर नेतृत्व जे की कोरोना 19 काळात जगाला सुद्धा मदत केली सर्वांना सुख समाधान लाभ होईल म्हणून विश्व गौरव प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांनी सर्वांसाठीच काम केले जगासाठी काम केले. अशा चांगल्या कामाचे कौतुक करणारे नेतृत्व मागील काळात माजी प्रधानमंत्री अटलजी यांच्या रूपाने झाले होते. विद्यमान विरोधी पक्षाकडे एवढे मोठे मन नाही की सर्वांच्या सुखासाठी भारतासह जगाच्या सुख समाधानासाठी ज्यांनी उत्तुंग असे कार केले मोदीजींनी. याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे इतपत मोठे मन निश्चितच विरोधी पक्षाकडे नाही. सत्तेसाठी ती कोणत्याही स्तराला जातील हे आपण पाहत आहोत. अरे जागा मी काळात असे काही कोरोना 19 सारखे किंवा अन्य संकटे नैसर्गिक भूकंप वगैरे होईल. किंवा कसे हे निश्चितपणे सांगता येत नाही. तरीही काही इलेक्ट्रॉनिक वाहिन्या समाज माध्यमावर असे प्रसारित होत असल्याचे ऐकण्यात येत आहे समजत आहे. खरेच हे काही त्यात काही अंशी वास्तव असेल शक्यता असेल तरीही आपली प्रधानमंत्री याबाबत आपल्या भारतीयांना आत्मविश्वास देऊ शकतात जगण्याचे बोल दऊ शकतात संकटावर मात करण्याची शक्ती देऊ शकतात
. सर्वांना सर्वांना धैर्य आत्मविश्वास जिद्द आत्मसा जिद्द ऐक्य बंधुत्व संकटावर मात करण्याची शक्ती सामूहिक संघटन शक्ती याद्वारे आपण मात करू शकतो. खरेच अशी संकटे म्हणजे मानवी स्वार्थ राजकारण. स्वार्थ मानवी स्वार्थाच्या गोष्टी अशा संकटापुढे शून्य ठरू शकतात. पण हे आपण मागील काळात राष्ट्रीय आपत्ती कोरोना 19( एकोणीस) या काळात आपण अनुभव घेतलाआहे... विशेष म्हणजे आपले प्रधानमंत्री ना. नरेंद्र जी मोदी. हे अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत तपस्वी परमेश्वरावर नितांत श्रद्धा. असलेले एक अत्यंत धार्मिक व्यक्तिमत्व आहेत. आपण थोडा वेळ आपल्या शूद्र मनोवृत्ती बाजूला ठेवूया आपण देव देश आणि धर्म याबाबत थोडा सकारात्मक विचार करूया. खरेच अशी संकटे जगावर येतील तरीही आपल्या देशाने मागील काळात वर आधोरेखित केल्याप्रमाणे संपूर्ण जगाला व कोरोणा. 19.काळात धैर्य देण्याचे आत्मविश्वास प्राप्त करून देण्याचे सर्वांना नवजीवन देण्याचे आत्मिक समाधान विश्वास देण्याचे मनष्य जातीला.
नव्याने जगण्याचा मंत्र भारताने अर्थातच विश्व गौरव मोदीजींनी दिलेला आहे हा अनुभव आपण तसेच जगाने घेतलेला आहे. याबाबतीत केंद्र आणि रज्य सरकारकडे काहीतरी माहिती भावी उपाययोजना आणि अपेक्षित संकटावर मात करण्याचे नियोजन या बाबी निश्चितपणे असू शकतात म्हणून आमचे प्रामाणिक पत्रकारितेचे केंद्र आणि राज्य सरकारला विनम्रपणे आवाहन करत आहोत की सरकारने याबाबतीत निश्चित काय माहिती आहे काय नियोजन आहे खरेच आगामी 12 नोव्हेंबर 2026 ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत जगावर नैसर्गिक व मनवनिर्मित कोणत्या आपत्ती येण्याची शक्यता आहे त्यावर मात करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय नियोजन आहे या सर्व बाबी तसेच देशवासीयांना धैर्य. संकट काळात कशी जगावे कसे राहावे. कोरोना 19 या काळात सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित केली होती त्याप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या होत्या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनतेने सुद्धा त्याप्रमाणे विविध वर्तन केले काळजी घेतली. होती. कोरोना 19 या काळात राष्ट्रीय महामारी राष्ट्रीयआप.ती. घोषित करण्यात आली होती.. दैनंदिन जीवनात आपण आपली काळजी कशी घ्यावी. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि बाजारपेठा खरेदीसाठी काही नियमावली करण्यात आली होती. त्याप्रमाणे आपण सर्वांनी नियमबद्ध दैनंदिन जीवन व्यतीत केले.. आपण लॉक डाऊन असे संबोधन केले होते. तेच ठेवूनअधिक क*डक* होऊ शकेल. असे वाटत आहे. नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप वादळ अतिवृष्टी किंवा अनेक आहे संकट आम्ही मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेने अनुभवले आहे. तरीही आगाऊ सूचना अति दक्षता. काळात खरेच असे काही विपरीत नैसर्गिक मानवनर्मित संकटांची शक्यता असेल तर केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर याबाबत उपाययोजना होईल सुद्धा आणि जनतेलाही सतर्क करण्यासाठी लवकरात लवकर पाऊले.उचलायला हवीत.तूर्तास एवढे पुरे. !
-विलास कुलकर्णी.
ज्येष्ठ पत्रकार
95 52 19 72 68.

0 Comments