.राष्ट्रवादी चे माजी नगर सेवक अफरोज पिरजादे यांनी उचलले धनुष्यबान
उस्मानाबाद अल्ताफ शेख यांच्या कडून
खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील, पालकमंत्री शंकर गडाख यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!सोबत नगर अध्यक्ष मकरंद राजे सेवक नगर सेवक सोमनाथ गर्व कलीम। कुरेशी पंकज पाटिल शहर आधक्ष पप्पू मुंडे उपस्थित होते
अफरोज पिरजादे, एक ज्येष्ठ समाजसेवक जो कोरोना साथीच्या काळात सरकारी रूग्णालयात दिवस -रात्र राहून कोरोना रूग्णांची सेवा करतात तसेच अंत्यसंस्कार करतात त्यांच्या सोबत प्रवेश करनारे असंख्य कार्यकर्ता यासर, शेख शोएब, सय्यद नासेर, सय्यद माजेद, शेख मुहाफिज, सय्यद सद्दाम, फारूक मुजावर, बिलाल मुजावर, बब्बू शेख, अदीब सय्यद, मजीद सय्यद, गब्रू, शमशु पीरजादे, मकदूम पीरजादे, अरेफ नायकवाडी, मुनावर मशायख, मम, मुदस्सीर पठाण, फरहान काझी, इलियास मुजावर, रयान शेख, साद काझी, झुबेर बागवान, झुबेर बागवान , मुस्तकीम, शफेज शेख.
0 Comments