सत्ताधारी भाजपची धाकधूक वाढली
महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो:
मुंबई लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या दुसऱ्या टप्यात पुन्हा एकदा मतदानाचा टक्का घसरला असुन भाजपच्या गोटात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.आज महाराष्ट्रात अमरावती 52.5% अकोला 54.49, हिंगोली 52.00, परभणी 53.50 वर्धा 56.66,यवतमाळ वाशिम 54., नांदेड 52, बुलढाणा 52 मतदान झालेले आहे.
देशाच्या सरासरीपेक्षा कमी मतदान महाराष्ट्रात झालेले आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

0 Comments