महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असुन महायुती आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांसाठी नेत्यांनी प्रचार सभेचा धडाका लावला आहे.
आज महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर लोकसभाचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभाचे उमेदवा धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा, सांगोला
पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी सभा घेतल्या.
एकाच दिवसांत घेतलेल्या या तिन्ही सभेला लोकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लोकांची प्रचंड गर्दी झाली होती आ.प्रणिती शिंदे साठी पंढरपूरला सभ आणि करमाळा व सांगोला येथे धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा घेतल्या.
0 Comments