नगरविकास,उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा लातूर जिल्हा दौरा

 


नगरविकास,उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
यांचा लातूर जिल्हा दौरा

 

लातूर,दि.8(जिमाका):-राज्याचे नगरविकास, उर्जा,आदिवासी विकास,उच्च व तंत्रशिक्षण,आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.


सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7.00 वाजता राहुरी जि. अहमदनगर येथून औसा जि. लातूर कडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता नगर परिषद औसा येथे विविध विकास कामाचे शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- न.प. फिल्टर, औसा दुपारी 1.30 वाजता औसा तालुक्यातील ऊर्जा विषयक कामांचा आढावा स्थळ - तहसिल कार्यालय औसा दुपारी 3.00 वाजता औसा जि.लातूर येथून पुणे कडे प्रयाण.

Post a Comment

1 Comments