*ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाची उस्मानाबाद शहर कार्यकारिणी जाहिर*
अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद
महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष अब्दुल गफार कादरी साहेब यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली उस्मानाबाद शहराध्यक्ष सय्यद अज़हर मुक्तार यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या उपस्थितीत व युवा शहराध्यक्ष अल्फाज शेख सीनियर लीडर ज़मिर खान व अजहर चांद मुजावर,मा.जिल्हा सचिव इरशाद सय्यद,मा.जिल्हा उपाध्यक्ष युवा जफर भाई शेख,मा.जिल्हा प्रवक्ता शहबाज़ काज़ी, नूरखान, सरफराज शेख, मोहम्मद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या पदांचा वाटप शहराध्यक्ष व युवा शहराध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला पुढीलप्रमाणे शहर उपाध्यक्षपदी फयाज़ अब्दुल लतिफ शेख, अझर सलाम निचलकर, शौकत रसूल बागवान, युवा शहर कार्याध्यक्ष आवेज़ अलीम शेख,युवा शहर उपाध्यक्ष पुढील प्रमाणे काझी शहबाज़ नसीरुद्दीन,सय्यद नोमान शरसाद रज़वी,शाहनवाज जब्बार पटेल, इम्तियाज ईरशाद कुरेशी, शहर सचिव वाजिद इब्राहीम तांबोळी, सहसचिव शेख मोहम्मद अली अब्दुल हमीद (सर) तसेच विद्यार्थी शहराध्यक्षपदी अरबाज मेहराज नदाफ,व शहर मिडीया अध्यक्षपदी आसिफ भाई शेख, प्रभाग अध्यक्ष पुढील प्रमाणे 18 शेख अतिक कचुर, प्रभाग क्रमांक 19 सय्यद रज्जाक मोहम्मद साहब, प्रभाग क्रमांक 11 सोहेल शेख, प्रभाग क्रमांक 13 आवेज़ इद्रिस शेख यांच्या नियुक्त्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आलय यांच्या दर्गा समोर सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करण्यात आल्या शहराध्यक्ष यांनी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकतीने एम आय एम पक्ष स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी ठेवावी असे आवाहन उस्मानाबाद शहर च्या कार्यकर्त्यांना केले
0 Comments