उस्मानाबाद शहरात विना मास्क फिरणाऱ्या वर दंडात्मक कारवाही चे आदेश
दिनांक ०३/०१/२०२२
विषय: शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करणेबाबत.
वरील विषयी आपणास आदेशित करण्यात येते की, शहरात ओमीकॉन या नविन विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक खरबरदारी म्हणून शहरातील नागरिक जे विना मास्कचे फिरत असल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.
अक्र
कर्मचा-यांचे नाव
१. श्री एस. बी. कांबळे पथक प्रमुख
२. श्री. सय्यद अब्दुल कादर शिपाई मदतनीस
३. श्री. विनोद बबन रोकडे मजूर मदतनीस
४. श्री राजाराम पवार शिपाई मदतनीस
1
५. श्री. शाम गायकवाड मदतनीस
६. श्री. अंजिक्य राहुल जानराव मदतनीस
७. श्री. बालाजी तुकाराम चौघुले मदतनीस जनकल्यान सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांचे ५ कर्मचारी
१. श्री व्ही.एस. गोरे पथक प्रमुख
२. श्री. दिगंबर बाबुराव डुकरे मदतनीस
३. श्री. बनसोडे दयानंद मरगा मदतनीस मदतनीस
४. श्री. पठाण शमशेरखों सत्तारखों ५ श्री. खंडू हरिबा मोरे मदतनीस
2
६. श्री. काझी जलालोद्दीन युसुफ मदतनीस ७. श्री. चंद्रकांत सतिश दावणे मदतनीस
जनकल्यान सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांचे ५ कर्मचारी
९. श्री. गोरख रणखांब पथक प्रमुख
२. श्री. कुणाल कालिदास माळाळे मदतनीस ३. श्री. निंबाळकर महादेव उत्तमराव मदतनीस
४. श्री. शेख रसुल शहानुर मदतनीस
५. श्री. जब्बार बाबर शेख मदतनीस
3
६. श्री. कस्तुरचंद योगा गायकवाड मदतनीस
१७. श्री जनार्दन माणिक अलकुंटे
जनकल्यान सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांचे ५ कर्मचारी
नियुक्तीचा भाग व्याप्ती
श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी शाळा, सांजारोड, उंबरे कोठा, बार्शी नाका
नेहरु चौक, बाजार चौक, दर्गा रोड, खाजा नगर आडत लाईन देशपांडे स्टैंड, भिम नगर, सईस गल्ली, खाटीक गल्ली
समता, कॉलनी, राम नगर समर्थनगर डी आय सी रोड गालीब नगर, महात्मा गांधी नगर आनंद नगर एम आय डी सी दोन्ही भाग शाहु नगर
वरील आदेशीत पथक प्रमुख यांनी दररोज मंडात्मक कार्यवाही करुन दंड वसुल करावा व त्याचा दैनंदिन अहवाल मा. मुख्याधिकारी व कार्यालय अधीक्षक यांच्याकडे तपाया. सदर कामात टाळाटाळ हयगय निष्काळजी पणा परस्पर गैरहजर राहील्याचे निर्दशनास आल्यास साथ रोग प्रतिबर्धक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापना कायदा 2005 नुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी,
Grille (हरीकल्याण येलगड्ढे) नगर परिषद उस्मानाबाद
मुख्याधिकारी
मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांना सविनय सादर.
(हरीकल्याण येलगड्ढे) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद
0 Comments