कथा विकासाच्या. व्यथा मराठवाड्याच्या

 कथा विकासाच्या. व्यथा मराठवाड्याच्या. 





आम्ही मराठवाडी माणस मागील सुमारे 78वर्षापासून मागासलेपणाचा शिक्का आमच्या कपाळावर घेऊन आम्ही मिरवत आहोत. आम्हाला आद्यापही मागासलेपणाची लाज वाटत नाही. आम्ही पूर्वी स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर निजाम सरकारच्या अखत्यारीत होतो. या काळात उद्योग व्यवसाय नव्हतीच. आणि आम्हाला मोठी आश वाटली ती अशी की आम्ही महाराष्ट्रात सामील झालो सामील विनाअठ कोणतीही अट नव्हती आम्ही महाराष्ट्रात विनशक्त सहभागी झालो आम्हाला वाटले महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतर आमचे कोटकल्याण होईल आमचे काय झाले आमची मराठवाडी माणसाची दुर्दैवी अवस्थाआपण पाहत आहात आपण पाहत आहात पहात आहात वात आहात आपण पाहत आहात. आम्ही मागील 78 पेक्षा अधिक वर्षापासून आम्ही मराठवाडी माणसं मागास पणाचा शिक्काआमच्या कपाळावर घेऊन  मिरवत आहोत. आमच्या मनाला ना बघणाऱ्याला त्याची काही वाटत नाही म्हणतात ना मनाची नाही तर जनाची तर बाळ गायला हवी. . आम्ही मराठवाडी माणसं मागासलेली. यावं आणि आम्हाला टपली मारून जावं. निजाम काळापासून आमच्या दुःख वेदना कोणीतरी कमी करेल असे वेडी आशा आम्हाला वाटत होते मात्र आमच्या आशा व्यर्थ ठरत आहे. मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट आम्ही सामील  झालो. आम्ही मराठवाणी माणसं मागास. आमच्या सर्वांगीण विकासासाठी आजवर कोण कोणते प्रयत्न झाले त्याबाबत एक शोध पत्रिका तात्काळ सरकारने काढायला हवे. प्रामुख्याने मराठवाड्याच्या मागासलीपणाला राजकारण जबाबदार आहे असे आम्हाला प्रामाणिक पत्रकारितेला वाटते. राजकारण्यांनी आमचा वापर करून घेतला .करून घेत आहेत. आम्हाला दिशा दिली ना आम्हाला दिशा सापडली आम्ही दिशाहीन आहोत ज्यांच्या खंबीर  नेतृत्वाखाली. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा लढविला गेला उच्च स्वामी रामानंदजी तीर्थ यांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाची हे स्वप्न पाहिले होते. ते केवळ स्वप्नच राहिले. पूज्य स्वामीजी. च्या डोळ्यात मराठवाड्याची दारुण अवस्था पाहून अश्रू येत असतील. आमचा मूलभूत विकास झाला नाही म्हणून आम्हाला शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मागावे लागत आहे. अन्यथा आम्ही मराठवाड्या माणसं शेतकरी साधी भोळी शेतकरी विठ्ठलाचे भक्त. सरळ मार्गाने चालणारे. कोणी शब्द दिला तर आम्ही त्यावर विश्वास ठेवणारे मात्र आम्हाला किती शब्द दिले किती काढून घेतले. याचा हिशोब न केलेला बरा. मराठवाड्याची मागासले पण या विषयावर थोडे विस्तृत विवेचन करावयाचे तर . निजाम काळात सुद्धा आम्ही मागासलेले होतो. स्वातंत्र्य उत्तर आणि संघराज्य पद्धतीत अर्थात महाराष्ट्राच्या वर अधोरेखित केल्याप्रमाणे विनाअट सामील झाले. हीच आमची मोठी चूक म्हणता येईल. आमच्या ही मोठी चूक करून ठेवली आहे. मराठवाड्याचे मागासले पण स्पष्टपणे केव्हा दिसू लागले याबाबत विचार करता आपणास मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर आठवड्यातील उच्चशिक्षित हजारो तरुण बेकार झाल्यानंतर आम्हाला आमच्या मागासने कोणाची जाणीव होऊ लागली आहे. मराठवाड्यासाठी विकासाच्या योजना जाहीर झाल्या राज्यात स्वतंत्र झाल्यानंतर महायुतीचे सरकार अधिकारावर आल्यापासून आम्हा मराठवाड्या माणसांना विकासाबाबत अशा वाटू लागली मात्र मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊफडणवीस यांनाही आर्थिक दृष्ट्या काही मर्यादा येत असतील असे वाटत आहे 

तत्कालीन मुख्यमंत्री लातूरचे सुपुत्र लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र मराठवाड्याच्या औद्योगिक विकेंद्रीकरणाचे म्हणावे तसे प्रयत्न अद्यापी झाली नाही. छत्रपती संभाजीनगर परिसरातच उद्योग व्यवसाय वाढले वाढत आहेत. मराठवाड्यातील उद्योग व्यवसायांचे विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणात होत नाही तोपर्यंत आम्ही मराठवाड्या माणसं मागासलेलीच आहोत राहू. मित्रहो सजन हो 

आम्हाला काही वाटत नाही कोणीही यावे टपली मारून जावे. वर आधाधोरखित केल्याप्रमाणे मराठवाड्याची मागा असले पण केव्हा सूर्यासारखे स्पष्ट दिसू लागले तर याचे उत्तर अशी आहे. की. जेव्हा मराठवाडा निजाम सरकारच्या अधिकारात होता तेव्हा या विभागात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी होते शून्यावर आधारित होते असे म्हटले तरी चालेल. मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून मराठवाड्यात सुशिक्षितांची संख्या वाढू लागली. सुरुवातीच्या कालावधी सण 1950 ते पुढे ७० ८० च्या दशकापर्यंत बेकारीची चटके फार येथील तरुणांना बसले नाहीत. आणि उच्च शिक्षक शिक्षकांच्या उच्चशिक्षितांच्या प्रमाणात उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत्या. नंतर मात्र मोठ्या प्रमाणात सुशिक्षितांच्या फौजा तयार होऊ लागल्या मात्र त्यांना त्या प्रमाणात त्यांच्या हाताला का मिळत नाही. आम्ही मागील सुमारे ७५ वर्ष हे सर्व सहन करत आलो आहोत. आम्हाला असा वाटाड्या मिळाला होता की आम्हाला आमच्या इच्छित स्थळी नेऊन पोहोचवणारा आम्हाला आमच्या जीवनावश्य गरजांची पूर्तता करणारा नेता अद्यापही आम्हाला लाभला नाही मी त्याबाबत विचार केला नाही. राजकारण्यांनी आम्हाला यूज अँड थ्रो याप्रमाणे आमच्या अवस्था झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना मराठवाडा मागास राहावा असेच वाटत आले आहे कारण मागास मराठवाड्याच्या नावावर राजकारण चांगलेच खुलते फळते पिकते हे त्यांना चांगली माहित आहे. म्हणून कोणीही आमचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढे आला नाही. आजही आम्ही अगोदरच मागासलेली माणसं मराठवाड्या माणसं. इतर राज्याच्या इतर विभागात आम्हाला मराठवाडा म्हणजे बदमाश माणसे मागास माणसे रानटी माणसे असे आम्हाला बोलणे घ्यावी लागतात आणि आम्हाला असे ठेवण्यात त्यांचाच मोठा सहभाग राहिला आहे. आणि काल मराठवाडा मुक्ती दिन दुष्काळाच्या सावटाखाली 


 साजरा केला. मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आम्हा सर्वांना आत्यानंद होत असतो. की. आम्ही महाराष्ट्रात विना आठ सामील झालो. केवळ आणि केवळ या हेतूने ती आमचा सर्वांगीण विकास होईल . आज सुमारे 70 75 वर्षे झाली आपणच सांगा एखाद्या विभागाच्या विकासासाठी सरकारला किती कालावधी लागतो. फार तर पन्नास वर्षात आमचा सर्वांगीण विकास व्हायला हवा होता मात्र विकासाच्या नावाने ठणांना. आणि मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला सर्वत्रिक ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत म्हटले. मराठवाडा गीत म्हटले. ये र माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या. वर अधोरेखित केल्याप्रमाणे लोकनेते विलासरावजी गेले आणि मग आमच्या नशिबी पुनश्च आम्ही आमच्या कपाळावर मागासलेपणाचा शिक्का घेऊन आम्ही मिरवत आहोत .

राज्यात सत्तांतर झाले आणि पुन्हा आमच्या विकासाच्या अशा पल्लवी झाले आहेत. आमचा विकास राजकारणात कसा अडकला ते पहा मागील काळात विळे भोपळ्याचे  याप्रमाणे राज्यात सरकार आले. त्या सरकारने तर कहरच केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ फडणवीस यांनी मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी एक मोठा सिंचन प्रकल्पट अर्थात वाटर ग्रीड प्रकल्प मंजूर केला होता. तत्कालीन राज्य


 सरकारने त्या प्रकल्पाला जाणीवपूर्वक पद्धतशीर खिळ घातली. आणि आम्हा मराठवाडी माणसांचा तळतळाट त्यांनी घेतला आमचा शाप.लागल्यामुळेच यांचे सरकार पडले असे आजही जुने जाणकार बोलत असताना आपण ऐकण्यात येत आहे. 

मित्रहो 

सजन हो 

आज मराठवाडा सह अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत होरफळून निघत आहे. सर्वत्र भयावह परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. पाणीटंचाई चे महासंकट दारात उभे आहे .आगामी दिवाळीपूर्वीच राज्यात अनेक ठिकाणी पाणी प्यायचं पाणीटंचाईचे महा भयनक संकट येणार आहे. खरिपाची पिके संपूर्ण पिके हातातून गेल्यामुळे शेतकरी वर्ग संपूर्णपणे नागावला आहे. सण.्वार. रिती रिवाज परंपरा यांचे पालन करावेच लागते. आपल्या भारतीय संस्कृतीत चालत आलेले संस्कृती समर्नाधचे सण उतव साजरी करावीच लागतात. त्याला पर्याय शोधता येत नाही आणि शोधू नये. राज्यात निर्माण झालेल्या भयावह दुष्काळी परिस्थिती बाबत राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी परवा मुंबईत माध्यमांशी बोलताना कोणत्याही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिली आहे. ठीक आहे देवा भाऊ. सध्या शेतकरी वर्ग वाऱ्यावर हलत आहे. ड़ोलत आहे 

त्याच्या अंगात त्राण राहिली नाही. सध्या तर शेतकरी वाऱ्यावरच आहे. परिस्थिती भय्या व ह.आहे. जर पाणी जर उपलब्ध नसेल तर सजीवांनी कसे जगायचे. हा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित होणार आहे. लातूर शहराला तत्कालीन केंद्र सरकारने अर्थातच प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी

 यांनी रेल्वेद्वारे पिण्याच्या पाण्याचा रेल्वे टॅंकर द्वारेरवठा करण्यात आला होता. ही घटना ताजीच असताना पुनश्च राजावर अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो मुबलक पाणीपुरवठा आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही. शेवटी शेवटी तांत्रिक अडचणी येऊ शकतात कमी अधिक प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकतात. म्हणून सरकारला प्रथम दचष्काळग्रस्त जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. विश्वास ही अशी गोष्ट आहे की जी दिल्याने पुरत नाही घेतल्याने समाधान होत नाही. तर विश्वास हा सरकार आणि जनता यांच्यामधील एक चांगला दिवा म्हणून तो निर्माण करता येईल. मागील काळात झालेल्या चुका कमी करणे. जनतेला काय कमी आहे ते पाहून त्याचा पुरवठा तात्काळ करणे . शेतकऱ्यांना सर्वप्रथम खरीप पिके पूर्णपणे पावसाअभावी जळून गेल्यामुळे खरीप हंगामा अंतर्गत पिकाचे उत्पादन गृहीत धरून त्याच्या दुप्पट आर्थिक अनुदान मंजूर करणे आवश्यक आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना समाधानकारक आर्थिक आधार मिळाला तर शेतकरी या संकटाला काही प्रमाणात धैर्याने सामोरा जाऊ शकेल. राज्य सरकारने मंजूर केलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प तात्काळ कामाला सुरुवात करण्यात यावी. हीच योग्य वेळ आहे. शेती व्यवसायात सध्या कोणतेच काम करावे असे शिल्लक नाही शेतात काम नाही मनुष्यबळ रिकामी आहे हीच योग्य वेळ आहे .सरकारला मराठवाडा वाटून ग्रीड प्रकल्पाचे काम करून घेण्यासाठी. दहा-पंधरा वर्षात नंतर दुष्काळ आपल्या जणू काही पाचवीला पुजलेला आहे. म्हणून पुढील वर्षी पुन्हा किंवा परतीचा पाऊस झाल्यानंतर आपण या दुष्काळाला न विसरता आपण दुष्काळ निर्मूलनाची कामे जसे की मराठवाडा वाटर ग्रीड प्रकल्प तात्काळ कार्यान्वित करण्यात यावा. मराठवाड्याच्या मागासलेपणाबाबत विवेचन करत असताना त्या मागासने पण आला जशा अनेक कारणे जबाबदार आहेत. त्यापैकी आपण शेती व्यवसायाला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा मागील काळात योग्य वेळी उपलब्ध करून देऊ शकलो नाही. हे आपले सर्वांचे अपयश आहे. त्या अपयशातून आता मोठाच आग डोंग उसळत आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणात नोकऱ्या हवे आहेत. येथील तरुणांच्या हातांना कामे नाही. शेती व्यवसायात कायमस्वरूपी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेती व्यवसाय करणे अत्यंत कठीण झाली आहे. आपण पाहत आलो आहोत शेतकऱ्यांची आत्महत्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आपण मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी

  ठरलो आहोत. हे विसरून चालणार नाही . वर अधोरेखित केल्याप्रमाणे मराठवाडा महाराष्ट्रात विना शर्थ सामील झाला. इथेच आमचे चुकले की काय असे आता आम्हाला वाटत आहे. एक म्हणजे मराठवाड्यात शेतीला कायमस्वरूपी सिंचन सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यायला हवी. राज्य सरकारने मराठवाडा.वाटर ग्रीड प्रकल्प तत्काळ कार्यानित करण्यात यावा .जेणेकरून कोणताही तालुका सिंचन सुविधा अभावी उपेक्षित राहता कामा नये. दुसरी म्हणजे उद्योगाचे  विकेंद्रीकरण करण्यात यावे. राज्य सरकार पुणे आणि परिसरात औद्योगिक वाढीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे . पुणे महानगर आणि परिसरात लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण होत असताना दिसून येत आहे. आधुनिक गुंतागुंतीच्या काळात लोकसंख्या आणि उद्योगाचे केंद्रीकरण एकाच ठिकाणी होणे धोकादायक वाटते. राज्य सरकारला खरेच राज्याचा संतुलित आणि सर्वांगीण विकास करण्याची इच्छा असेल तर राज्य सरकारने पुणे आणि महानगर परिसरा एवजी आता आपला विकासाचामोर्चा सोलापूर शहर आणि मराठवाड्याकडे अर्थात लातूरकडे वळवायला हवा. अर्थातच सोलापूर नंतर लातूर शहराला प्राधान्य द्यायला हवे . सोलापूर हे अलीकडे भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या अधिपत्याखाली शहराच्या विकासासाठी तेथील लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे त्यांना प्रयत्न करावाच असेल तर तेथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्याकडे सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रह धरायला हवा. सोलापुरातील लोकप्रतिनिधी फक्त आणि फक्त विमानसेवे बद्दल बोलत असतात. वास्तविक पाहता सोलापूर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून तेथे रेल्वे वाहतूक सेवा मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. विमानसेवा तात्काळ सुरू नाही झाली तरी अत्यंत वेगवान गतिमान रेल्वे गाड्या सोलापूरहून जा.ये. करत असतात .विशेष म्हणजे सोलापूर हे रेल्वेचे जंक्शन आहे .

.भारतभरात येथूनच प्रवाशांची तसेच मालवाहतूक मोठ्या प्रमाणात या मार्गावरून होत असते. एकेकाळी गिरणगाव म्हणून ज्या महानगराची ओळख होती हे सोलापूर शहर आता  बेवारस असे होत आहे .असे आम्ही म्हणणार नाही. मात्र खरेच सोलापुरातील सर्वपक्षीय व प्रतिनिधींना खऱ्या अर्थाने सोलापूरचा सर्वांगीण विकास हवा .असे वाटत असेल प्रामाणिक इच्छा असेल.तर त्या सर्वांनी एका व्यासपीठावर येऊन एका विचाराने केवळ विकासाच्या विचाराने एकत्र येऊन आगामी काळात तात्काळ काम केले तर सोलापूरची बिनकामाचे चे उच्च शिक्षित हातांना कामे न मिळणारे 

शहर अशी होत असलेली ओळख पुसून काढता येईल. काळाच्या पडद्यावर खऱ्या अर्थाने सोलापूरला विकासाच्या मार्गावरून न्यायचे असेल तर सर्वांनी सर्व अर्थाने एकत्र येऊन सर्वांगीण विकासाच्या मार्गावरून चालायला हवे. 

आता आपण लातूरच्या सर्वांगीण विकासाबाबत थोडेसे विवेचन करूया. एकेकाळी लातूरचा प्रचंड धबधबा देशभरात होता. लोकसभेचे सभापती पद राज्याचे मुख्यमंत्रीपद. अशी मोठी जबाबदारीची पदे या शहराकडे होती. त्यांनीही आपापल्या परीने शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले. लातूर मिरज हा रेल्वे मार्ग  काम तत्कालीन मुख्यमंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी अत्यंत कमी खर्चात म्हणजेच रोजगार हमी योजने मधून त्यांनी हे काम करून घेतले. खरेच त्यांचे नाव काळाच्या पडद्यावर म्हणजेच इतिहासात सुवर्ण अक्षराने केली जाईल. आणखी म्हणजे केंद्र सरकारने लातूर शहराला रेल्वे टँकरद्वारे आणि पुरवठा केला. सदर पाणीपुरवठ्याचे कोट्यावधी रुपयाचे बिल केंद्र सरकारने माफ केले. ए संकट काळात केंद्र सरकारने केलेली काम इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. नंतर बरेच पावसाळी उन्हाळे येऊन गेले पावसाळ्यात ही हिवाळा उन्हाळा आपण सध्या अनुभवत आहोत . सध्याचे दिवस हे अत्यंत दुर्दैवी या दृष्टिकोनातून की सध्या कोरडा दुष्काळ पडला आहे. सर्वत्र उदास निराश भकास वातावरण आहे. पाणी असेल तर सृष्टी सजीव राहते आणिच नसेल तर. फार कठीण असते.

. लातूरला सध्या चांगले नेतृत्व लाभले आहे. विरोधी पक्षाचे असले तरी आमदार अमित विलासरावजी देशमुख. तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार बसवराज जी पाटील. राष्ट्रनेते शिवराज जी.पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ. सौ . अर्चनाताई पाटील चाकूरकर. तसेच औसा विधानसभा क्षेत्राचे कर्तव्य तत्पर.आमदार तथा मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव अभिमन्यू भाऊ पवार सहकार मंत्री अँड.बाबासाहेब पाटील अशी करती धरती मंडळी लातूरला लाभलेली आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन लातूरच्या सर्वांगीण.विकासाच्या बाबतीत पाठपुरावा करायला हवा. मात्र याबाबत फारसे काही होताना दिसून येत नाही. रेल्वे कोच प्रकल्पाच्या बाबतीत अद्यापही दबक्या स्वरात ऐकण्यात येत आहे .ही या उद्योगात उच्चशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला हव्यात. सोबतच शेती क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी सिंचनाच्या सुविधा मिळायला हवी. राजकारणी पुढाऱ्यांनी राजकारण अवश्य करावे. मात्र विकासाच्या बाबतीत राजकारण झाली की मतदार सहन करत नाहीत. आम्ही प्रामाणिक पत्रकारिता या नात्याने लोकनेते विलासराव देशमुख राष्ट्रनेते शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचा संदर्भ नेहमीच देत असतो. विकासाला राजकारण आडवी येत नसते. राजकारणी विकासात आडव्या आले तर लोक जाणून असतात. मित्रहो! सजन हो !!हा विषय पुढे आपण कधीतरी विस्तृतपणे आढावा घेऊ या, सध्या दुष्काळाच्या  खाईत होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक आधार द्या. खरीप पिके पूर्णपणे हातून गेल्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये आर्थिक अनुदान देण्यात यावे. उसाखालील क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात पावसा अभावी.मोठ्या प्रमाणात ऊस पिकाचे नुकसान झाले आहे ..ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रति हेक्टरी दोन लाख रुपये आर्थिक अनुदान तात्काळ देण्यात यावी. मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांना दिल्याने कमी होत नाही .उलट आपल्या सरकारच्या तिजोरीत पैसा मोठ्या प्रमाणात जमा होतो.येऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ फडणवीस आपण शेतकऱ्यांना फक्त एवढे एक वर्ष सांभाळा. .त्यांना आधार द्या .शेतकरी आपलेली आर्थिक मदत कधीच विसरणार नाही. या पृथ्वीतलावरील सर्वाधिक प्रामाणिक प्राणी म्हणजे शेतकरी होय ! असते पाहता शेतकरी खोड्या करत असतो शेजारील बांधण्याचे व्यसन शेतकऱ्याला असते. हे नाकारून चालणार नाही.शेतकरी कोणता ही आहे भेदभाव न करता सर्वांसाठी अन्न धान्यपिकवतो. सर्वांना तृप्त करतो .सर्वांना अन्नधान्य देतो .शेवटी शेतकऱ्याचे उपकार खूप मोठे आहेत. !!देवेंद्रजी.!! आगामी येत्या काही दिवसातच दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा !!!तूर्त एवढे पुरे!

-विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार 

95 52 19 72 68.


 

Post a Comment

0 Comments