*ग्रेशियस ऑर्गनायझेशनतर्फे नुतन मुख्याध्यापक हारुन बंदुकवाले यांचा सत्कार*
सोलापूर- डॉ. झाकिर हुसेन उर्दु कॅम्प शाळेच्या मुध्याध्यापकपदी श्री. हारुन बंदुकवाले यांची नेमणुक झाल्याने ग्रेशियस ऑर्गनायझेशन (जेस्को) तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक कुद्दुस शेख यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी श्री. इदरीस पेरमपल्ली, उपाध्यक्ष श्री. अमीन कुरेशी, संचालक एजाज बेद्रे, आयाज मुल्ला, नुर अहमद कारंजे, जाविद ऊस्ताद, डॉ. रियाज शेख, शकिल खैरदी आणि जमाल कांखडकीकर व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
फोटोओळी : *अब्बास मस्तान, जमाल काखंडकीकर जाविद ऊसताद, अमिन कुरेशी, म. ईदरीस पेरंगल्ली, अध्यक्ष कुदुस शेख, मुख्याध्यापक श्री. हारुन बंदुकवाले, श्रीमती यासमिन शेख.*
0 Comments