हजरत सुरत शाह उर्दू प्रा. शाळा औसा चे शिक्षक जाकेर जरगर प्रदीर्घ सेवे नंतर सेवा निवृत्त...शाळा तर्फे भावपूर्ण निरोप व उमरह हुन परतलेले यांचा सत्कार .

 हजरत सुरत शाह उर्दू प्रा. शाळा औसा चे शिक्षक जाकेर जरगर प्रदीर्घ सेवे नंतर सेवा निवृत्त...शाळा तर्फे भावपूर्ण  निरोप











हजरत सुरत शाह उर्दू प्रा. शाळा औसा चे शिक्षक जाकेर जरगर प्रदीर्घ सेवे नंतर सेवा निवृत्त...शाळा तर्फे भावपूर्ण निरोप व उमरह हुन परतलेले यांचा सत्कार ... 


औसा(प्रतिनिधि) हजरत सुरत शाह उर्दू प्रा. शाळा औसा चे शिक्षक जाकेर जरगर हे 37 वर्षा च्या प्रदीर्घ सेवनंतर आज सेवा निवृत्त झाले.त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या अध्यापन कार्याचा गौरव करून त्यांना भाव पूर्ण निरोप देण्यात आला. निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थे चे उपाध्यक्ष हाजी छोटे मियां शेख,कोषाध्यक्ष हाजी हिमायत पटेल सह सचिव हाजी झहीरुद्दिन नांदूर्गे, माजी नगरसेवक अड. समियुद्दिन पटेल,हाजी मोईजोद्दिन पटेल, गनी सर, रझिया पटेल बाजी, शेख एम. एम बाजी, जीलानी काझी उपस्थित होते. मुख्याध्यापक शाफियोद्दिन पटेल, म.मुस्लिम कबीर, यांनी आपले मनोगत व्यक्त करून सुस्वास्थ, व दीर्घायु साठी शुभेच्छा देण्यात आले.

 शिक्षक जाकेर जरगर यांना शाळे तर्फे स्मरणार्थ भेट देवून सत्कार करण्यात आला.

याच वेळी उमरा हुन परतलेले हाजी छोटे मियां शेख, हाजी झिया पटेल,हाजी खाजा भाई मणियार, हाजी शेख अहेमद,हाजी फाहद अरब, हाजी झीशन पटेल,सूहेल शेख,मजहर शेख आलमलकर, सय्यद याहाय्या उमेर , यांचाही सत्कार करण्यात आला.


    या वेळी बदियोद्दिन पटेल, शेख मुजीब, मुहम्मद काझी, शबाना मुंगले बाजी, शागुफ्ता बाजी, नाजिबोद्दिन पटेल, यासर अराफत काझी, , व विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments