माजी आमदार दिलीपराव माने यांचा कांग्रेस प्रवेश.

माजी आमदार दिलीपराव माने यांचा कांग्रेस प्रवेश.


सोलापूर कांग्रेसचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे मात्तबर नेते तथा माजी आमदार दिलीपराव माने पाच वर्षांनी पुन्हा कांग्रेस पक्षांमध्ये परतले आहेत.
      सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा झालेला पक्ष प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यासह सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, अनेक शिक्षण संस्था,साखर कारखाने आदी अनेक संस्थाचे जाळे असुन आगामी लोकसभा निवडणुकीत प्रणिती ताईं शिंदेंना खंबीर साथ मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments