रुग्णाशीं आपुलकीने वागल्यास रुगण आनंदित राहू शकतो _ अतहाज जब्बार नल्लामंदू हुमा किलिनिकचा थाटात उदघाटन संपन्न .

 

रुग्णाशीं आपुलकीने वागल्यास रुगण आनंदित राहू शकतो


_ अतहाज जब्बार नल्लामंदू






हुमा किलिनिकचा थाटात उदघाटन संपन्न .





सोलापूर - डॉ मारिया अबुबकर नत्लामंदू  यांच्या हुमा किलिनिक चा उदघाटन समारंभ निवृत मुख्यध्यापक तथा डॉक्टराचे आजोबा हाजी अब्दुल जब्बार नल्लामंदू यांच्या शुभ हस्ते व हाफीज अहमद कुरेशी यांच्या कुराण पठणने संपन्न झाले .


प्रा अबुबकर नल्लामंदू यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले . तर सर्व उपस्थित मान्यवरांने नव्याने दवाखाना सुरू  केल्यामुळे डॉ मारिया नत्लामंदू यांना शाल बुके देऊन सन्मानित केले


यावेळी उद्घाटक  हाजी अब्दुल जब्बार यांनी आरोग्य सेवा समाज सेवा म्हणून करून गोर -गरीबांची दुआ घ्यावी असे आवाहन करून बदलत्या काळानुसार पेशंट्सना दवा गोळ्या सोबत आपुलकीची सेवा दिले तर मनाची भिती दूर होते . व रुग्ण आनंदित राहू शकतो कारण रोगाचे मुख्य कारण भितीच असते . म्हणून कोणत्याही आजाराची भीती न दाखवत संयमाने सेवा केली तर रोगी समाधान राहतो ..



या वेळी डॉ उस्मान , डॉ आस्मां बिजापूरे , डॉ . इक्बाल तांबोळी ' डॉ. शकील शेख , डॉ शफी चोबदार ,  यासीन बेलीफ , मुसेब एजाज सय्यद , जुबेर नल्लामंदू , उमर नल्लामंदू , सादिक हकीम , करीम रचभरे  ,मजहर अल्लोळी , इब्राहीम तडकलं , जावीद चाँदा , हाजी शमीम , तजम्मुल चांदा , हाजी शकील , रजाक नल्लामंदू , डॉ रफीक खान ,जुबेर हिप्परगी , मसूद पटेलं , रईस नल्लामंदू , डॉ . कदीर बिजापूरे , अशफाक शेख , फारूक शेख , सज्जाद हकीम , सिराज नल्लामंदू , वसीम शेख , मुर्तजा बुकवाले ,

आदि उपस्थित होते सुत्र संचलन असरार अहमद यांनी केले तर आभार कुद्दूस नल्लामंदू यांनी मानले .

Post a Comment

0 Comments