श्री. महेंद्रकुमार काले यांना लोकमान्य गौरव पुरस्कार प्रदान

श्री. महेंद्रकुमार काले यांना लोकमान्य गौरव पुरस्कार प्रदान..


नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ) : जिल्ह्यातच नव्हे तर अहमदनगर, औरंगाबाद, या सर्वच ठीक - ठिकाणी जिल्ह्यात, आपल्या, स्व कर्तुत्वाने नावलौकिक, असलेले लोकप्रिय, अंदरसुल ता. येवला माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच नाशिक जिल्हा नियोजन समिति चे सदस्य, श्री. क्षेत्र कचनेरजी चे, विश्वस्त ,पं. स. येवला माजी सभापती, आम्हा, सर्वांचे लाड़के व्यक्तिमत्व म्हणजेच मा. श्री.महेंद्रकुमार शेठ काकाजी काले यांना..आज येवला तालुका वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने देण्यात येणारा "लोकमान्य गौरव पुरस्कार " आज भव्यदिव्य कार्यक्रमात काल देण्यात आला आहे, 

Post a Comment

0 Comments