ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर प्रवासी वाहतूक बंद

 प्रश्न कोणताही असो. प्रश्नाचे सोडवणुक.ऱ्य गुंडगिरी करून होऊ शकत नाही. सौजन्यपूर्म. वाटाघाटी चर्चा आणि माणुसकी सद्वर्तन अशा माणुसकीच्या माध्यमातूनच प्रश्नांची सोडवणूक  हो वु.शकते. सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सार्वजनिक आंतरराज्य प्रवासी वाहतूक बंद




 असल्याचे समजते. ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे दोन्ही राज्यातील असंख्य प्रवासी दोन्ही राज्यात अडकून पडल्याची वृत्त आहे. विशेष म्हणजे या दोन्ही राज्याचे नातेसंबंध पूर्वापार चालत आलेले आहेत. दोन्ही राज्यातील जे कोणी आंदोलन करते असतील त्यांनी जनाची नाहीतर.मनाची लाज बाळगून दिवाळीचा सण लक्षात घेऊन हे आंदोलन तात्काळ मागे घेऊन दोन्ही  राज्यात अडकलेले प्रवासी यांच्यासाठी विशेष प्रवासीसुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. प्रवासी दोन्ही राज्यात अडकले आहेत किंवा जात येत आहेत. त्यांच्यासाठी प्रवासी साधने उपलब्ध करून द्यावीत . माणुसकीचे सौजन्याचे आपुलकीची प्रवाशांना दर्शन घडवावे. अन्यथा एकदा बदनामी झाली की पुन्हा  बुंदसे  गई वह हौद से नही आती . जे कोणी तथाकथित दोन्ही राज्यातील आंदोलन करत असतील त्यांना आई-वडील माता भगिनी हे नाते असतील तर त्यांनी लाज बाळगून ही सार्वजनिक वाहतूक तात्काळ सुरू करण्यासाठी पुढे येऊन.प्रयत्न करायला हवेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील एस टी महामंडळ शासनाला सर्व तोपरी सहकार्य करायला हवे. आंदोलनकर्त्यांनी कोणाचेच नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य सरकारने आंदोलन तर त्यांची भूमिका समजून घ्यायला हवी तसेच दोन्ही बाजूकडून सौजन्य पूर्ण वाटाघाटी चर्चा करून तात्काळ मार्ग काढावा किंवा दिवाळीसाठी हे आंदोलन स्थगित करावे. नंतरच्या काळातही सौजन्य पूर्ण वागणे चर्चेतूनच मार्ग काढता येऊ शकतो. हे.प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे. अधोरेखित केल्याप्रमाणे आंदोल करते यांनी दोन्ही शासनाकडून आदेशाची वाट न पाहता आपली जबाबदारी ओळखून हे आंदोलन तात्काळमागे घ्यावे आणि दोन्ही राज्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकी पुरवत करण्यासाठी महामंडळाला पुढे होऊन सहकार्य करायला हवे. आंदोलनकर त्याकडे काही माणुसकी काही नातेसंबंधाची जाणीव असेल तर त्यांनी तात्काळ आंदोलन मागे घ्यावे.. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्वीप्रमाणे भय.मुक्त वातावरणात चालू करण्यासाठी वातावरण निर्मिती करणे हे आंदोलनकर त्याचे आद्य कर्तव्य ठरे ल.


. दिवाळी सणाच्या तोंडावर हे आंदोलन हे माणुसकीला काळी मा फासणारे ठरत आहे . आंदोलन करताना काही माणुसकी नातेसंबंध याविषयी काही चाड असेल तर त्यांनी तात्काळ हे आंदोलन मागे घेऊन दिवाळी सणासाठी दोन्ही राज्यात अडकलेल्या माता भगिनींना प्रवासासाठी प्रवासी साधने उपलब्ध करून द्यावीत आणि आपल्या आंदोलन तात्काळ मार्ग घ्यावे असे आवाहन समाजातील सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आगामी दिवाळीचा सणलक्षात घेऊन तात्काळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरुवात करावी.आणि शेजारी कर्नाटक आणि महाराष्ट्र. या दोन राज्यातील सीमावाद हा जुनाच आहे. मात्र दिवाळी सणाच्या तोंडावर हा वाद उफाळून आला असून. दोन्ही राज्यातील आंतरराज्य सार्वजनिक वाहतूक प्रवासी वाहतूक बंद झाल्याचे समजते. महाराष्ट्र तसेच  कर्नाटक दोन्ही राज्याचे नातेसंबंध आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यातील मुलींचे माहेर अनुक्रमे महाराष्ट्र आणि कर्नाटक असे  पूर्वापार राहिलेले आहे. सीमा वरती भागातील गुलबर्गा रायचूर. इकडे पूर्वेकडे बिदर भालकी तर इकडे बेळगाव धारवाड विजापूर या भागात महाराष्ट्राने कर्नाटकाची नातेसंबंध आहेत 

दिवाळीचा सण चार दिवसावर आला असून.  असंख्य माहेर वाशिन मुली आणि त्यांचे पालक आपापल्या मुलींना नातवंडांना दिवाळी सणासाठी घेऊन जाण्यासाठी तसेच तिकडून इकडे घेऊन येण्यासाठी आलेली होती तिकडे गेलेली होते. हे सर्व नातेवाईक कर्नाटक आणि महाराष्ट्रात अडकलेले आहेत. याचा विचार वादविवाद करणाऱ्या लोकांनी गांभीर्याने करून तुमचा वाद बाजूला ठेवा.. आंदोलन हे शांततामय पद्धतीने करता येते. मात्र आजपर्यंत दोन्ही राज्यातील आंदोलन कर्त्या कुठून नुकसान झाल्याचे आपण पाहत आलो आहोत . ऐकण्यात येत आहे. दोन्ही राज्याच्या एसटी गाड्यांची नुकसान करून काही साध्य होणार नाही उलट सदर नुकसान आंदोलन करताना भरून द्यावे लागेल. सन्माननीय न्यायालयाने याबाबत निर्देश दिल्याशिवाय आपण ऐकत आहे. मागील कोरोना 19 या काळात या दोन्ही राज्यातील सार्वजनिक आंतरराज्य प्रवासी वाहतूक काही कळ बंद होती तर शासनाचे नियम लक्षात घेऊन कर्नाटक एसटी महामंडळ प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मर्यादित कालावधी साठी एसटी वाहतूक चालू करत असेल आणि ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत असे. आजही महाराष्ट्रातील जाणका प्रवासी नम्रपणे नमूद करतात हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. तूर्तास एवढे पुरे..

.विलास कुलकर्णी.

ज्येष्ठ पत्रकार.

95 52 19 72 68.


Post a Comment

0 Comments