अमेरिकन संसदीय निवडणुकीत काँग्रेसचा अर्थ ट्रम्प यांचा पराभव झाला

 बरे झाले!! पिडा गेली!!.!बरे झाले !पिडा गेली!!! अमेरिकन संसदीय निवडणुकीत काँग्रेसचा अर्थ ट्रम्प यांचा पराभव झाला. पप्पू अँड झुरळेकंपनीचे. निम्मे अवसान गळाले. दिवाळीचे फटाके दुप्पट फोडूया.




आपण आता दिवाळीत दुप्पट फटाके फोडूया.

.अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष रोनाल्ड ट्रम्प. यांच्या पराभवाचा आनंद आपण भारतीयांनी या दिवाळीच्या सणात दुपार फटाके फोडून साजरा करायला हवा. अमेरिकेच्या संसदीय निवडणुका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकांमध्ये विद्यमान अध्यक्ष तथा भारतातील झुरळांचे मालक. सर्वेसर्वा आणि स्वतःला जगाचे फौजदार समजणारे  अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पराभवाकडे  वाटचाल चालू आहे 

त्यांच्या रिपब्लिक पक्षाचा पराभव स्पष्टपणे दिसून येत आहे. तर त्यांचे विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळाले आहे. अमेरिकन संसदेची निवडणूक दर दोन वर्षांनी होत असते. त्यांनी लोकसभेतील बहुमत गमावले आहे.  अंतर्गत आणि बाह्य.धोरणे विशेष करून आपल्या देशाला भारताला त्यांनी वारंवार डिवचनाचे प्रयत्न केले . इराणवर युद्धाला लादले. महागाई बेकारी ही कारणे . अनिवासी भारतीय मतदारांनी ट्रम्प यांचा  निवडणुकीत बोजवारा उडविलाआहे. .निवडणुकांचे संपूर्ण निकाल अध्याप जाहीर झालेली नसले तरी ट्रम्प यांची दारूण पराभवाहकडे वाटचाल चालू असल्याचे समाज माध्यमांमधील वृत्तानुसार दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या पराभवामुळे आपण भारतीयांनी या दिवाळीत दुप्पट फटाके फोडायला हवेत. त्यांनी आपल्या देशाला  प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांना म्हणजेच आपल्या देशाला त्यांनी.. जो काही त्रास दिला त्याची परतफेड या परा भवातून आपण करून घेतलेली आहे असे म्हटले असता वांवगे ठरू नये. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी आपल्या देशातील तथाकथित सेवाभावी संस्थांना कोट्यावधी रुपयाची. खिरापत वाटली आहे पाठवली आहे तथागतीत.

जी जी बिदागी देण्यात आल्याचे समजते .जेणेकरून भारतीय विशेष करून हिंदू धर्मीय यांचे धर्मांतर करण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचे ऐकण्यात येत आहे. परवा जे जे झुरळांचे आंदोलन झाले त्याच्या पाठीमागे ही हेच कारण असल्याचे आता चर्चेतून उघड होत आहे. भारताचे प्रधानमंत्री मोदी हे अशा कोणत्याही फौजदाराच्या धमक्यांना बळी पडले नाहीत .अन्यथा दुसरे कोणी असते तर केव्हाच भारताची वाट लागली असती. विशेष म्हणजे भारतीयांचा भक्कम पाठिंबा प्रधानमंत्रीच्या पाठीशी असल्यामुळे अमेरिकेचे काही चालले नाही.  तरीही अमेरिकेने व्यापारात शंभर टक्के कर आकारणी तर कधीही आपल्या भारतात राजकीय अस्थिरता निर्माण करून मूलभूत या काही सवैधानिक संस्था आहेत. (Regime change)  करण्याचे कुटील निषेधार्ह कारस्थान भारतातील विरोधकांना हाताशी धरून प्रयत्न करून पाहिले मात्र त्यांची दाळ शिजली नाही. अद्यापही त्यांचे सदर प्रयत्न चालू असून आता मात्र यांच्या पराभवामुळे धुरळांचे पप्पू अँड कंपनीचे निम्मे अवसान गळाले असेल. ट्रम्प यांच्या पराभवाचे आपण भारतीयांनी वर्णन करावयाचे तर बरे झाले विडा गेली ही पिडा आपल्या देशाला लागली होती आता ट्रम्पची पीडा गेली काय निवडणुकांचे निकाल संपूर्ण  यावयाची आहेत तरीही ही पिडा जातच आहे यामुळे आपण भारतीयांना पाकिस्तान उगवता इतर इस्लामी देशांना ही. मोठे समाधान लाभेल. वर आधारित केल्याप्रमाणे आपण भारतीयांनी त्यांच्या पराभव फटाके फोडायला हवेत आणायचे आपला भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण दीपावली शासन आजपासून सुरुवात होत आहे या सणाच्या निमित्ताने का होईना ट्रम्पचे नाव घेऊन त्याच्या पराभवाबद्दल अधिक चार फटाके आपण फोडूया. बरे झाले पीडा गेली. आपल्या देशाच्या अंतर्गत कारभार विरोधकांना हाताशी धरून कथेत भारतीय संविधनिक संस्थांवर बेकायदेशीररित्या हल्ला करून मोडीत काढण्याचा निषेधार्ह प्रयत्न होत असेल. तर भारतीय एखादाच किसान करणार नाहीत. आज आपल्या देशाचे नेतृत्व विश्व गौरवप्रधानमंत्रीना. नरेंद्र जी.मोती हे करत आहेत म्हणूनच आपला देश सर्वां अर्थाने सुरक्षित आहे. ट्रम्प यांच्या पराभवाला यांचे समर्थक नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीमुळे अतिवृष्टी आणि ईव्हीएम यंत्रात बिघाड अशी कारणे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. हे आता सर्वासारव. करण्यासारख म्हणता येईल. एवढे मात्र निश्चितपणे म्हणता येईल की. पप्पू चे आणि धुरळांचे मालक पराभूत झाल्यामुळे पप्पू झुरळे अँड कंपनी कंपनीने अवसान गळाले असेल. आपल्या प्रधानमंत्री यांनी कथेत महासत्तेला तोंड देत असताना आपले बौद्धिक कोणाला लावले पण कोणापुढे झुकले नाहीत. इराण वरील निबंध आता हे कोणाचा आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकेल. सरकार आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना परकीयशक्तीनी इथे धुडगूस घालण्याचे प्रयत्न झाले. तरीही प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री ना.  अमितजी शहा यांनी आपली धोरणे न बदलता योग्य दिशेने वाटचाल चालू ठेवली आहे हे विशेष होय एकूणच ट्रम्प यांच्या पराभवामुळे मोदींना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली विशेष भूमिका पार पाडण्यासाठी अवकाश मोकळे होत आहे . ट्रम्प या शब्दाचा मराठी अर्थ असा होतो की बँड बाजा वाले अर्थात ट्रम्प वाजविणे. टेम्पो वाजविला तर आवाज सुमधुर निघतो नाही वाजला तर लोक आपल्याकानात कापूस घालून बंद करतात. म्हणूनच आपण आता भारतीय संस्कृतीचे पालन करते म्हणून चमचा चंपचा पराभव झाला म्हणून दुप्पट फटाके फोडूया जय हिंद !तूर्तास एवढे पुरे.!

-विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार 

95 52 1972 68.

Post a Comment

0 Comments