तहसीलदार शोभा पुजारी यांची लातूर येथे बदली


 

तहसीलदार शोभा पुजारी यांची लातूर येथे बदली


तहसीलदार शोभा पुजारी यांची लातूर येथे बदली औसा येथील तहसीलदार शोभा पुजारी यांची लातूर येथे संजय गांधी निराधार योजना समितीच्या तहसीलदार पदी बदली झाली आहे तहसीलदार शोभा पुजारी यांनी मागील तीन ते साडेतीन वर्ष औसा तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करीत औसा तालुक्यात िविध प्रश्‍न मिटविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते कोरोना संकट काळामध्ये सुद्धा त्यांनी तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला विश्वासात घेऊन कोरोना संकट काळामध्ये चोख कामगिरी बजावली होती आता त्यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या तहसीलदारपदी लातूर येथे बदली झाली आहे त्यांच्या हातून संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून समाजातील निराधार व निराश्रित लोकांना निश्चितच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.


Post a Comment

0 Comments