सहारा मित्र मंडळ उदगीर च्या वतीने दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी २ ते ५ वाजता अल - अमीन हायस्कूल खानखां गल्ली येथे आयोजित
" भव्य सर्व रोग मोफत तपासणी शिबिर " घेण्यात आली या कँप मध्ये ये जा करीता अपंग, वृध, व महिलांसाठी, मोफत ऑटो सेवा होती. या कँप च्या माध्यमातून ५० लोकांचे रक्त तपासणी व थायरट तपासणी करण्यात आले या कँपाच्या माध्यमातून ३० ते ४० लोकांचे दंत रोग तपासणी मोफत झाले व सर्व रोग जसे. अलर्जी, आमवात, संधीवात, वारंवार छिंक येणे, त्वचा रोग, मधुमेह, बी. पी, आसीडीटी, केस गळणे, थकवा येणे, अती लघवी येणे, अती धाप येणे, काविळ, दंत रोग, दमा, अपचन, मुतखडा, हृदय रोग, मुतखडा, मुळव्याध, रक्त कमी असणे, व ईत्यादी रोगाची तपासणी लोकांच्या समस्या नुसार करण्यात आली ह्या कँप च्या माध्यमातून कमीत कमी २५० ते ३०० लोकांच्या मोफत तपासणी करण्यात आली व सर्व नागरीकांनी ह्या कँप च्या भरपूर लाभ घेतला. हे कँप डॉक्टर्स यांच्या सहकार्याने अतीशय चांगल्या पद्धतीने सक्रिय झाला. व या कार्यक्रमात प्रमुख अतीथी म्हणून उपस्थित
आदरणीय मा. श्री. राजेश्वर जी निटुरे साहेब
(माजी नगराध्यक्ष उदगीर तथा कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस). आणि ह्या कँप मध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून
शेख समीर अजीमोद्दीन साब
(माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी पार्टी शहराध्यक्ष उदगीर), सय्यद अजीम रज्जाक साब
(संस्थापक अध्यक्ष स. मि. मं) ,
मनोज दादा पुदाले साहेब
(पाणी पुरवठा सभापती उदगीर),
ईमरोज भईया हाशमी
(नगरसेवक उदगीर),
उमर याफई चाऊस साब (अज्जु चाऊस साब) (मार्गदर्शक स. मि. मं), शेख मुंतजीब सर
(मुख्याध्यापक अल-अमीन हायस्कूल), मुंतजीब भईया खाजासाब
(ज्येष्ठ समाजसेवक उदगीर),
अबरार पठाण
(राष्ट्रवादी पार्टी युवक जिल्हा सरचिटणीस),
माजीद पटेल साब
( सल्ला गार स. मि. मं), आणि ह्या कँप मध्ये उपस्थित.
मा. डॉ. चिशती सोहेल
(B.A.M.S,C.C.H(PUNE),
मा. डॉ. अजय सोनटक्के
(M.B.B.S,M.D(MEDICINE),
मा. डॉ. योगेश सरनार
(M.S, GENERAL SERGION),
मा. डॉ. जुनेद कुरैशी
( B.D.S,दंत रोग चिकित्सक),
मा. डॉ. सी. जी. गाडेकर
(M.D,(AYU),
मा.डॉ. ईरशाद तांबोळी
(B.A.M.S,C.V.S.D, त्वचा रोग),
मा. पठाण जावेद सर
(लॅबटेक्निशीयन शासकीय रुग्णालय उदगीर). या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून
शेख मुखतार मस्तान साब
(अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष स. मि. मं),
सय्यद ईमरान अब्दुल वाहेद
(जिल्हा अध्यक्ष स. मि. मं),
आमेर आसीफ हाशमी
(कार्याध्यक्ष स. मि. मं). या कार्यक्रमात सय्यद अजीम रज्जाक साब, शेख समीर अजीमोद्दीन साब, व राजेश्वर जी निटुरे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे आभार आयोजक सय्यद ईमरान यांनी आभार मानले. या वेळे उपस्थित पञकार बंधू मित्र व मित्र परिवार सहारा मित्र मंडळ उदगीर चे सहकारी व तसेच सहारा मित्र मंडळ उदगीर चे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पाडला.
0 Comments