रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीची पाहणी


 


रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीची पाहणी


 


       लातूर, दि.29(जिमाका):- अहमदपूर तालुक्यातील मौ. तेलगांव येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीची राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त करुन संबंधीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.


          यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे,उपजिल्हाधिकारी (रोहयो) शोभा जाधव, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, सरपंच विद्याली मंदाडे, संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची तसेच तेलगाव ता. अहमदपूर येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments