ओबीसी हक्क परिषद च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन मोर्चा काढण्यात येणार


 *प्रतिनिधी समीर तांबोळी*आपण पाहत आहोत महाराष्ट्र रिपोर्टर www.maharshtrareporter.in

आज च्या ठडक बातम्या 


*सल्ग* :- *ओबीसी समाज्याचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्याचा निषेधार्थ उद्या ओबीसी हक्क परिषद च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सग्राम माने यांनी दिली*

*अँकर*:- ओ.बी.सी समाज्याचे रद्द करण्यात आलेले राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांना सोबत घेऊन *ओ.बी.सी हक्क परिषदेच्या* वतीने उद्या *31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता* सांगली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय समोर हक्काच्या आरक्षणासाठी लक्षणीय *मुंडण आंदोलन* करून राज्य शासनाला विनंती करण्या संदर्भात निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात येणार आहे,

      सदर आंदोलनास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संग्राम माने याच्या कडून करण्यात आले आहे

महाराष्ट्र रिपोर्टर साठी सांगली जिल्हा साठी व जिल्ह्यातील प्रत्यक तालुका साठी रिपोर्टर नियुक्त करने आहे

संपर्क व्हाट्सअप नंबर 9975640170

करा 

Post a Comment

0 Comments