मरहूम मुजीबोद्दीन पटेल यांच्या प्रथम पुण्यतिथि निमित्त औशात दुआ ए मगफिरत व खिराजे अखिदत कार्यक्रम शनिवारी

 मरहूम मुजीबोद्दीन पटेल यांच्या प्रथम पुण्यतिथि निमित्त औशात दुआ ए मगफिरत व खिराजे अखिदत कार्यक्रम शनिवारी

औसा प्रतिनिधी

औसा येथील माजी नगराध्यक्ष मरहूम मुहम्मद मुजीबोद्दीन पटेल यांच्या प्रथम पुण्यतिथि निमित्त *दुआ ए मगफिरत व खिराजे अखिदत* कार्यक्रम खाकी शफा मस्जिद मधे  4saptembr सकाळी 10 ते 12 या वेळेत शहरियाने औसा च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे या दुआ ए मगफिरत च्या कार्यक्रमात कोविड चे नियम पाळून उपस्थित राहण्याचे आव्हान सयोजक तर्फे करण्यात आले आहेत

जूने आठवणितले एडवोकेट पटेल एका उपोषण च्या वेळी 

Post a Comment

0 Comments