खोटे गून्हा दाखल करण्याची धमकी शेतकरयांची फसवनुक बनावट करार करून बेकायदेशिर पवनचक्की उभरण्यात आले*,, योग्य ते मोबदला द्यावा त्या साठी आज जिल्हा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर आमरण उपोषण सुरु



खोटे गून्हा दाखल करण्याची धमकी शेतकरयांची फसवनुक बनावट करार करून बेकायदेशिर पवनचक्की उभरण्यात आले*,, योग्य ते मोबदला द्यावा त्या साठी आज जिल्हा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर आमरण उपोषण सुरु 



 सिमॅस गमेशा प्रा. लि. चा पवनचक्की कंपनीने बनावट करार करून अत्यल्प मोबदला देऊन आम्हा शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, पवनचक्कीचे बेकायदेशीर उभारण्यात आलेले विदयुत खांब काढून आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असले बाबत.


 की,  आपणास यापूर्वी दिनांक १५/०२/२०२१ रोजी उपोषनाचे निवेदन दिले होते. परंतु कोव्हीडची परिस्थीती लक्षात घेता सदर उपोषण आम्ही आपणास अर्ज देऊन दिनांक २९/०२/२०२१ रोजी स्थगित केले त्यानंतर आम्ही दिनांक १५/०७/२०२१ रोजी उपोषण संदर्भात निवेदन दिले सदर निवेदनावर आपणाकडून पत्र मिळाले व दिनांक २२/०७/२०२१ रोजी आपण आम्हा शेतकऱ्यास व सदर कंपनीस मोबदल्याच्या तफावती दूर करून आमच्या आडचणी मार्गी लावण्यास सांगितल्या. परंतु सदर कंपनीने आमचे कोणताही संपर्क होऊ देत नाहीत. व शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी दि. ०२/०९/२०२१ रोजी बेकायदेशीर उभारलेले पोल आम्ही काढून टाकून आपल्या कार्यालयासमोर उपोषनास बसलेले आहोत जो पर्यंत मागणी मान्य होत नाही उपोषण चालू राहिल असे शेतकरयाचे म्हणने आहे

*

Post a Comment

0 Comments