नजीर मुन्शी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

 नजीर मुन्शी जीवन गौरव पुरस्काराने  सन्मानित




सोलापूर - फराश फौंडेशन आणि शाहीन अकादमी पुणेच्या वतीने

नूर चॅरिटेबल  ट्रस्ट चे अध्यक्ष व

खादिमाने उर्दू फ़ोरम चे खजीनदार

 नजीर मुन्शी यांना गरीब व गरजू  विद्यार्थायांना शैक्षणिक आर्थिक मदद व विना-मोबदला  मॅरेज ब्यूरो ची सेवा , व समाजिक कार्यात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना"जीवन गौरव " पुरस्काराने पुणे आझम कॅम्पस येथे एका शानदार सोहळयात डॉ.पी. ए. इनामदार, यांच्या हस्ते व ज्येष्‍ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थित सन्मानित करण्यात आले. या वेळी संस्थेचे प्रमुख इंतेखाब म इस्हाक फराश , शाहीन अकादमीचे बशीर काझी, मसापा पुणे चे दीपक करंदीकर ,सतीश इंदापूरकर , डॉ फारूक मज़हर, अॅड प्रमोद आळगे कर , नगर सेवक बाबर , नसीम फराश , बालाजी मगदूम , डॉ. इम्तीयाज शेख, जैद फराश नसीमा शेख यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आझम कॅम्पस येथे झालेल्या या कार्यक्रमास फैज़ निकाह कॉम , रोटी बैंक , स्पंदन ट्रस्ट , ग्रामीण साहित्य परिषद, पुणे शाखे चे सर्व प्रमुखांची उपस्थिती होती


महत्वाचा  पुरस्कार मिळाल्या बदल

 खादिमाने उर्दू फोरम,इंडियन युथ असोसिएशन , शमा शिक्षण प्रसारन मंडळ , उर्दू-मराठी साहित्य परिषदेच्या वतीने त्यांचा अभिनंदन  करण्यात आला.

Post a Comment

0 Comments