*लातुर जिल्हा युवासेना विस्तारक पदी [संपर्कप्रमुख] अविनाश खापे*.
लातुर ; मुख्यमंत्री तथा शिवसेनपक्षप्रमुख माननीय उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लातुर जिल्ह्याच्या युवासेना विस्तारक पदी [ संपर्कप्रमुख] अविनाश खापे यांची नियुक्ती केली आहे.
अविनाश खापे हे भाट शिरपुरा ता कळंब जि उस्मानाबाद
येथील असुन.त्यांच्या निवडी बदल लातुर युवासेने मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य घरातुन आलेल्या युवकाला आज पक्ष नेतृत्वाने संधी देऊन. लातुर युवासेनेला नव संजवनी देण्याच काम केले आहे त्यांच्या निवडी बदल युवासैनिकात जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेल आहे.
त्यांच्या निवडी बदल शिवसेना नेते
खा चंद्रकांत खैरे. संपर्कप्रमुख संजय मोरे,खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी शिवाजी माने माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी नामदेव चाळक
महिला जिल्हा संघटक सुनिता चाळक
युवा जिल्हाअधिकारी कुलदिप सुर्यवंशी उपजिल्हा युवा अधिकारी दिनेश जावळे यांने अभिनंदन केले आहे.
0 Comments