*नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर ! -राज्य सरकारकडून कसे असतील नियम*
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद
7 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत
*पहा कसे असतील नियम ?*
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार - सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तसेच घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक आहे
तसेच गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी असेल - त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे/ शिबीरे आयोजित करावे
याचबरोबर पालिकेने निश्चित केलेल्या जागेनुसार मंडपाची परवानगी देण्यात येईल - तसेच मूर्ती शाडूची आणि पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे - असे राज्य सरकारने सांगितले
*राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी* - जाहीर केलेली नियमावली सर्व नागरिकांसाठी ,
0 Comments