*गोवरे ता कराड ग्रामपंचायत साठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून पाच लाख रुपयाचा निधी मंजूर शबाना साजिद मुल्ला ग्रामपंचायत सदस्या गोवारे याची माहिती* गोवारे गावाने नेहमी आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या विचारांची पाठराखण केली बाबा मुख्यमंत्री असताना कोट्यवधीचा निधी गोवारे गावास दिला गोवारे गावाने ही बाबांचे हात मजबूत केले वार्ड क्रमांक 2 मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण झाले व काही कामे प्रगतीपथावर आहेत वार्ड क्रमांक दोन मध्ये धिरज चव्हाण यांच्या घरापासून ते वसंत भिमराव माने यांच्या घरा पर्यंत अनेक वर्षांपासून नाला नसल्या मुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत होती याबाबत ग्रामपंचायत सदस्या शबाना साजिद मुल्ला यांनी पाठपुरावा करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या कडे बंदिस्त गटार बांधणीसाठी निधीची मागणी केली माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी बंदिस्त गटार बांधण्यासाठी पाच लाखाचा निधी उपलब्ध करून दिला बाबा यांचे स्थानिक रहिवाशांनी आभार मांडले येथून पुढच्या काळात ही गोवारे गावच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे गोवारे गावच्या ग्रामपंचायत सदस्या शबाना साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

 *सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर तांबोळी*

   *गोवरे ता कराड ग्रामपंचायत साठी  माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून पाच लाख रुपयाचा निधी मंजूर शबाना साजिद मुल्ला ग्रामपंचायत सदस्या गोवारे याची माहिती*




      गोवारे गावाने नेहमी आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या विचारांची पाठराखण केली बाबा मुख्यमंत्री असताना कोट्यवधीचा निधी गोवारे गावास दिला गोवारे गावाने ही बाबांचे हात मजबूत केले  वार्ड क्रमांक 2 मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण झाले व काही कामे प्रगतीपथावर आहेत  वार्ड क्रमांक दोन मध्ये धिरज चव्हाण यांच्या घरापासून ते वसंत भिमराव माने यांच्या घरा पर्यंत अनेक वर्षांपासून नाला नसल्या मुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत होती याबाबत ग्रामपंचायत सदस्या शबाना साजिद मुल्ला यांनी पाठपुरावा करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या कडे बंदिस्त गटार बांधणीसाठी निधीची मागणी केली माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी बंदिस्त गटार बांधण्यासाठी पाच लाखाचा निधी उपलब्ध करून दिला बाबा यांचे स्थानिक रहिवाशांनी आभार मांडले येथून पुढच्या काळात ही गोवारे गावच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे गोवारे गावच्या ग्रामपंचायत सदस्या शबाना साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

Post a Comment

0 Comments