कोकणाच्या महापूर मधे घरे आणि सामान सर्व वाहून गेले आहे, अशा परिस्थितीत, जामिया अक्कल कुवा चे संस्थापक अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वास्तन्वी धाऊन आले
साब यांनी त्यांच्या संस्थेला मदतीचा हात पुढे केला, त्यांनी 28 गावांमध्ये 500 किट वितरित केल्या, कोणते बेड किट गॅस हे काम यशस्वी करण्यासाठी, जामिया अक्कल कुवा येथून हे काम यशस्वी करण्यासाठी टीम आली
मौलाना याहया साब कारी बदिउज्जमा साब मौलाना इम्रान सब हाजी राजा सब नाएम भाई मौला भाई
यानी परिश्रम घेतले.
0 Comments