हिप्परगा गावासाठी 30 लाखाचा आमदार विकास निधी

 हिप्परगा गावासाठी 30 लाखाचा आमदार विकास निधी





 औसा प्रतिनिधी तालुक्यातील हिप्परगा येथील गावाच्या विकासासाठी आवसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्थानिक विकास निधीतून 30 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे हिप्परगा येथे ग्रामसचिवालयाच्या इमारत बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा येथील वर्ग खोलीच्या बांधकामासाठी नऊ लक्ष 50 हजार रुपये निधीची उपलब्धता करून दिल्यामुळे हे परगा येथील ग्रामपंचायतच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम होणार आहे तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची होत असणारी गैरसोय वर्ग खोलीमुळे दूर होण्यास मदत होणार आहे हा अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाल्यामुळे हे परगा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संतोष गोरे तसेच ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संस्थापक प्रा सुधीर पोतदार यांनी आमदार महोदय यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत

Post a Comment

0 Comments