जेष्ठ पत्रकार सय्यद यासीन यांचे निधन...

 जेष्ठ पत्रकार सय्यद यासीन यांचे निधन...






 लातूर - येथील खोरी गल्ली या भागातील रहिवाशी जेष्ठ पत्रकार सय्यद यासिन सुशिक्षित पदवीधर शिक्षण संस्थाचालक  लातूर की आवाज़ च्या माध्यमातून पत्रकारीतेची सुरुवात केलेलं सय्यद यासिन यांचे वयाच्या ५५ वर्षीत आकस्मिक निधन  दिनांक २१ एप्रिल २०२३ शुक्रवार  रोजी सायंकाळी पुणे येथील रुबी  रुग्णालयात झाले मागील पंधरवाड्यात त्यांना लातूरातील गॅलेक्सी रुग्णालय , शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तबीयत खालावली असता लातुरहुन  पुणे येथे डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते  दिनांक २१ रोजी सायंकाळी ७ वाजता पुणे येथील रुग्णालयात प्राणज्योत मावळली पुणे येथुन लातूरातील खोरी गल्ली  राहत्या घरी शनिवारी दिनांक २२ एप्रिल २०२३ शनिवार  रोजी सकाळी ०७ वाजता आणण्यात आले व  ०८ वाजता हमाल गल्ली येथील कब्रस्तानात दफन करण्यात आले यावेळी नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते त्यांच्या पश्चात ७ भाऊ २ बहीणी ,पत्नी , दोन मुले , दोन मुली ,असा परिवार आहे  त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments