लोदगा ता. औसा येथे भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहन संतोष सोमवंशी ची उपस्थिति
लोदगा ता. औसा येथे भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी ध्वजारोहन करुन मार्गदर्शन केले
त्यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे,सरपंच पांडुरंग गोमारे,चेअरमन शरद भोईबार,व्हा चेअरमन चंद्रकांत तळेगावे,स्वरूपभाऊ डिग्रसे, नेताजी भोईबार, सुनिल खंडागळे, अमोल राठोडे, ज्ञानेश्वर उजळंबे,बळीराम मुकदम, विजय पाटील,विनोद भोईबार, काकासाहेब उजळंबे, दिनकर गायकवाड,धम्मदीप गायकवाड,आदित्य गायकवाड,अविनाश धायगुडे, गफार शेख,आशिष जाधव,गौतम गायकवाड, धीरज गायकवाड,बादल काळे, शाम आवताडे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments