*हाजी इम्तीयाज अल्लोळी दुःख निधन*
सोलापूर - प्रसिद्ध समाजिक व राजकीय व्यक्ती व माजी परिवहन सभापती हाजी इम्तीयाज म. इस्माईल अल्लोळी ( वय - ५४ )
यांचे आज दुःख निधन झाले.
आज ३ एप्रिल २०२३ सोमवारी दुपारी २ वाजता नॅशनल कॉम्यलेक्स येथून अंत यात्र निघून चिराग अली कब्रस्तान [ जोड भावी पेठ ] येथे
दफनविथी व नमाजे जनाजा अदा करण्यात आली.
त्यांच्या पाश्चात एक पत्नी २ मुली आहेत. माजी उपमहापौर स्वर्गीय महमद इस्माईल अल्लोळी यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र होते. खादिमाने उर्दू फोरमचे मजहर अल्लोळी यांचे ते चुलत भाऊ होते.
माजी गृह मंत्री मा. सुशिलकुमार शिंदे यांनी स्व. इम्तीयाज अल्लोळी यांचे घरी येऊन अंतीम दर्शन घेतले व एक सच्चा कार्यर्ता व एक चांगला व्यक्ती आपल्यातून गेल्यची भावना व्यक्त करत त्यांना श्रध्दाजली वाहिली.
0 Comments