मंदीरात साजरा झाला ईद मिलन कार्यक्रम
तुळजापूर तालुक्यातील मगरुळ येथिल मुस्लिम बांधवांच्या वतिने रमजान ईद च्या नमाज नतंर सर्व जाती धर्माच्या गावातील नागरिकांना शिरखूर्मा व जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता
विशेष बाब म्हणजे हा कार्यक्रम गावचे प्रमुख मंदीरात ठेवण्यात आला या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी उपस्थिती होती गाव चे सरपंच,पोलिस पाटील, जिप सदस्य, पस सदस्य व पोलिस आधिकारी कर्मचारी आवर्जून उपस्थित होते या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.




0 Comments