तुंगी येथे महिलेची निर्घृण हत्या

 तुंगी येथे महिलेची निर्घृण हत्या





औसा, दि. १३ (प्रतिनिधी ) औसा तालुक्यातील तुंगी (बु.) येथील एकाने महिलेची हत्या करून तिला जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यामध्ये बांधून गावालगत असलेल्या गायरानातील विहिरीमध्ये फेकून देण्याचा प्रकार घडला आहे.


मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून विहिरीत तुंगी शिवारात असलेल्या फेकला विहिरीमध्ये पुरावा नष्ट


शरद सुरेश जाधव (रा. तुंगी) याने आपल्या गावातील घरी सोलापूर जिल्ह्यातील एका महिलेस ठेवून घेतले. १० ते ११ मे च्या रात्री तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर | तिला जाळले व मृतदेह एका करण्याच्या उद्देशाने फेकून दिला. या प्रकरणी गावच्या पोलीस पाटलाच्या फिर्यादीवरून औसा पोलिसात खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमान्वये शरद सुरेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच औसा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीला गोसावी, औसाचे पोलीस निरीक्षक पटवारी यांनी घटनास्थळास भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments