हज यात्रेकरूंसाठी लातुरात शिबिर
लातूर: येथील सुफा एज्युकेशन अॅण्ड हज कमिटी व मराठवाड्यातील नामवंत सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने प्रशिक्षण देतील. हज यात्रेसाठी हज यात्रा २०२३ साठी निवड झालेल्या निघालेल्या सर्व यात्रेकरूंनी शिबिरात यात्रेकरूंसाठी प्रथम प्रशिक्षण शिबिराचे सहभागी व्हावे, असे आवाहन सुफा आयोजन करण्यात आले आहे. एज्युकेशन सोसायटी, रहनुमाए हज
लातुरातील साळे गल्ली भागातील कमिटी, जिल्हा हज प्रशिक्षक एम. एच. ६० फूट रोडवरील एम. के. फंक्शन इनामदार यांनी केले आहे. हॉल सभागृहात ८ मे रोजी सकाळी शिबिराविषयी अधिक माहितीसाठी ९:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत हज हज यात्रेकरूंनी मौलाना सय्यद विधी कसा करावा, याविषयी माहिती शौकतसाब, महंमद कामिल मणियार,सलीम मणियार, असद सय्यद, डॉ. रईस खान, महेबूब शेख औरादकर, इमरान शेख, खलील शेख, हमीद शेख, इंजिनिअर मुख्तार शेख, ताहेर शेख, रौफखान, शरीफ खान पठाण, महेफूज सय्यद, शन्नू खान, हाफिज महेबूबसाब, अर्शद देशमुख, लायक सौदागर, अन्सार सय्यद, अली चौधरी, अॅड. रब्बानी, अँड. मजहर अहद तांबोळी, मुख्तेदरअली इनामदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

0 Comments