इयत्ता १२ वी व १० वी CBSE परीक्षेत राजा नारायणलाल लाहोटी (CBSE) इंग्लिश स्कूल १००% निकालासह उज्वल यश
इ १० वी मधून अथर्व रमेश रेड्डी, सार्थक तुकाराम गित्ते सर्वप्रथम तर प्रसाद उमाकांत बिराजदार इयत्ता १२ वीत सर्वप्रथम
CBSE च्या AISSE – २०२३ या इ. दहावी च्या परीक्षेत राजा नारायणलाल लाहोटी (CBSE) इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सलग अकराव्या वर्षी १००% निकालासह घवघवीत यश प्राप्त केले असून अथर्व रमेश रेड्डी व समर्थ तुकाराम गित्ते या विद्यर्थ्यांनी ९८.२०% सह विद्यालयात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. यासह तब्बल १४ विद्यार्थ्यांनी ९५% पेक्षा जास्त तर १८ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त, २८ विद्यर्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त तर २१ विद्यार्थ्यांनी ७० टे ८०% गुणांसह आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
या विद्यालयातून एकूण १०९ विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षा दिली पैकी ९५% पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु प्राची मनीष तोष्णीवाल ९७.४०%, अक्षत गोपाल दरक ९७.२०%, श्लोक घनश्याम धूत ९७%, आर्या महेश तापडिया ९६.४०%, केवली रवींद्र पांगल ९६.४०%, अथर्व रमेश कुलकर्णी ९५.६०%, मुग्धा किरणकुमार किटेकर ९५.६०%, विश्ववर्धन वसंत चव्हाण ९५.४०%, अद्वैत अभिजित मुगळीकर, वेदांत दीपक जाधव, शिवम सुनील विश्वेकर, क्षात्रतेज राजाभाऊ वडने ९५% यांचा समावेश आहे. तर ९०% पेक्षा अधिक गुणांसह सर्वेश सिद्धेश्वर अर्केरी ९४.२०%, सत्यजित चंद्रकांत तोडकर ९४.००%, श्रुतिका शशिकांत बट्टवार ९३.४०%, सौम्य सौदागर काटे ९३.२०%, मिताली विनय भुतडा ९३%, आर्यन शैलेश लाहोटी ९३%, गणेश रणजीत निंबाळकर ९२.६%, निशिता महेश कदम ९२.२०%, प्रीशा अभिजित गिलाडा ९२.२०%, सार्थक सतीश शेळके ९१.८०%, श्लोक केशवराज बाहेती ९१.८०%, पायल सचिन पाटील क्षीरसागर ९१.४०, धनश्री विजय तापडिया ९१.४०%, जिया महेश भानुशाली ९१.४०%, अभिषेक किशोर कुलकर्णी, तनुजा नरेंद्र भागवत, अवनी धीरज बेम्बडे, इशिता विपिन अग्रवाल ९०% आदी उत्तीर्ण झाले. तर ८० ते ९० % घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये २२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
CBSE च्या AISSCE – २०२३ या इ. बारावी बोर्ड परीक्षेत राजा नारायणलाल लाहोटी (CBSE) इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सलग आठव्या वर्षी १००% निकालासह उज्ज्वल यश संपादन केले. प्रसाद उमाकांत बिराजदार या विद्यार्थ्याने ४०३ गुण घेऊन विद्यालयात सर्वप्रथम तर ३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केले .
सर्व विद्यार्थी तथा शिक्षकांचे श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशकुमार लाहोटी, विश्वस्त अध्यक्ष श्री लक्ष्मिरमणजी लाहोटी, सचिव श्री आशिष जी बाजपाई, विद्यालयाचे चेअरमन श्री आनंद जी लाहोटी, उपाध्यक्ष दिनेश इंनानी, श्री राजेंद्रकुमार मालपाणी, सचिव श्री आशिष बाजपाई, कोषाध्यक्ष श्री ईश्वरप्रसाद डागा, सहसचिव श्री शरदकुमार नावंदर, श्री हुकुमचंद कलंत्री, डॉ श्री अनिल जी राठी, श्री चैतन्य भार्गव, श्री आशिष अग्रवाल, श्री स्नेहल उटगे, श्री आशिष सोमाणी, श्री रवींद्र वोरा, श्री निखील राठी प्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments