उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीरचा आयोजन- महेंद्र काका धुरगुडे*

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीरचा आयोजन- महेंद्र काका धुरगुडे*



उस्मानाबाद प्रतिनिधी 
*अजितपर्व चे जनसेवा कार्य असेच चालू राहील, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेन- जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांची माहिती*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 28 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 या दरम्यान महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे या शिबिर चा लाभ घ्यावा असे आव्हान 
श्री महेंद्र काका भानुदासराव धूरगुडे, 
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उस्मानाबाद यांनी केले आहे 

Post a Comment

0 Comments