महाबिज कंपनीचे बियाणे ऑनलाईन न करणाऱ्या शेतकऱ्यांना ७/१२ घेऊन बियाने तात्काळ वाटप करा
औसा तालुक्यातील महाविज कंपनीचे असलेले डिलर यांना आपल्या दुकानासमोर मोठे फलक लावण्याबाबत सुचना करावी
औसा
सविस्तर वृत असे की, सचा पावसाळा सुरु झाला असून शेतकरी पेरण्याच्या कामाला लागलेला आहे. पेरणीसाठी आवश्यक असणारे विश्वासाचे महाबिन कंपनीचे बियाणे हे शासनाकडून ऑनलाईन पध्दतीने वाटप करण्यात येत आहे. परंतु शेतकयांचे अज्ञानामुळेच ऑनलाईन प्रक्रिया चांगल्याप्रकारे कार्यरत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी काळात बियाणे सहज उपलब्ध होत नाहीत. म्हणून शेतकरी सया चिंताजनक आहे. ऑनलाईन न करणाऱ्या शेतकन्यांना ७/१२ घेऊन बियाणे वाटप करणे अत्यंत आवश्यक आहे.तरी शेतकऱ्यांचे विश्वासाचे असलेले महाबिज कंपनीचे बियाणे ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना त्याचे ७/१२ घेऊन सबसिडीचे बियाचे तात्काळ वाटप करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी च औसा तालुक्यातील महाविज कंपनीचे असलेले डिलर यांना आपल्या दुकानासमोर मोठे फलक लावण्याबाबत सुचना करावी अशी मागणी
सय्यद मुजफ्फर अली इनामदार, एम.आय.एम. प्रमुख, औसा.यांनी तहसीलदार तहसील कार्यालय, औसा यांना केली आहे
0 Comments