ठाण्याचे ज्येष्ठ उर्दू साहित्यिक एम मुबीन यांचा सत्कार
सोलापूर - हिंदी - उर्दू साहित्याचे गाढे अभ्यासक व हिंदी उर्दू मध्ये ७०च्या वर पुस्तके लिहणारे ज्येष्ठ लेखक एम . मुबीन यांचा सत्कार इंडियन युथ असोसिएशन व भारतीय उर्दू विकास फौडेशन चे अध्यक्ष सुल्तान शेख , अय्यूब नल्लामंदू , मजहर अल्लोळी यांनी केले . त्यांना शाल बुके सह अनेक पुस्तके भेट म्हणुन देण्यात आले
एम मुबीन यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले आहेत . सोलापूरच्या बज्मे गालीबच्या नाट्य लेखन स्पर्धेत त्यांना पारितोषिक प्राप्त झाले आहेत ते स्विकारण्यासाठी ते सोलापुरात आल्याने त्यांचा सन्मान करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत अनेक विषयावर गप्पा ही रंगल्या शेवटी एम . मुबीन यांनी आभार मानत म्हणाल्या " आज के दौर मे चल रही तेज रफ्तार जिदगी मे कौन किस को पुछता है आपने वक्त निकाल कर मेरा जो सन्मान किया उसे मैं कभी नही भूल पाऊगा "

0 Comments