विक्रमी बहुमताने प्रणिती शिंदे निवडून येणार- आ. अमित देशमुख

*विक्रमी बहुमताने प्रणिती शिंदे निवडून येणार- आ. अमित देशमुख*


महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो- सोलापूरच्या विकासासाठी हुकुमशाही विरोधात काँग्रेसचे प्रणिती शिंदे मोठ्या बहुमताने निवडून येणार आहेत असा ठाम विश्वास आ. अमित देशमुख यांनी सोलापूर येथे प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, उद्योग पाणीपुरवठा, रोजगार श्रमिक कष्टकरी कामगार, शेतकरी यांच्यासाठी अनेक ठोस योजना आणुन त्या अंमलात आणलेल्या असुन त्यामुळे खुप मोठा विकास झालेला आहे मात्र गेली दहा वर्षे निष्क्रीय भाजप खासदारांमुळे सोलापूरचा विकास रखडला आहे तो अनुशेष भरून काढण्यासाठी विकासासाठी झटणाऱ्या विकासाभिमुख सक्षम नेतृत्व असलेल्या प्रणिती शिंदे तिन लाखांच्या मोठ्या बहुमताने निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     या जाहिर सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments