यासीन सय्यद यांचे दुःख निधन

दुःख निधन
यासीन सय्यद यांचे  निधन 

सोलापूर - सोशल उर्दू महाविद्यालयातील निवृत्त शिक्षक व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ति यासीन सय्यद यांचे ३० / ४ / २४ रोजी निधन झाले ते ७५ वर्षाचे होते त्यांच्या पाश्चात पत्नी , 
दोन मुली एक मुलगा नातवंडे असा परिवार आहे . सायंकाळी चिराग अली कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आले .
सोलापूरातील उर्दू - हिदी साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमात ते नेहमी अग्रेसर असायचे .
सोलापूर सह महाराष्ट्र. साउथ अफ्रिका येथे सुद्धा त्यांनी मो रफी यांचा आवाजा जादू जापल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखविले . यादे नौशाद , यादे साहिर लुधियानवी , यादे रफी आणि स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजती अर्पण करण्या करिता "आजादी की कहानी अपनी जबानी "अशा अनेक कार्यक्रम पुणे , मुंबई , सोलापूर मध्ये अनेक वेळा सादर करून जुन्या आठवणींना उजाळा देत रहिले . अणि शेवटी स्वतः पडदया आड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे

Post a Comment

0 Comments