केंद्रात सत्ताबदल होणार, महाराष्ट्रात इंडिया आघाड़ीला 30-35 जागा मिळणार -पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा.

 महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो- मुंबई- 
देशात सत्ताबदल निश्चित असुन 4 तारखेला इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे  महाराष्ट्रात
‌‌‍‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌उद्धव ठाकरे शरद पवार, राहुल गांधींची सुप्त सुनामी आहे महाराष्ट्र मोदी सरकार ला सत्तेवरून खाली खेचणार आहे इंडिया आघाडी ला 30-35 जागा मिळणार असल्याचा दावा कांग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Post a Comment

0 Comments