महाराष्ट्र रिपोर्टर न्युज ब्युरो सांगली:
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील व भाजपचे संजय पाटील यांनी चुरस निर्माण केली आहे.
कांग्रेस कार्यकर्ते गौस मुबारक मुलांनी आणि भाजप कार्यकर्ते रमेनश जाधव यांनी बुलेट व युनिकॉर्न गाड्यांची पैज लावली असून विशाल पाटील जिंकले तर जाधव यांनी बुलेट मुलाणी यांना देणार असल्याचे सांगितले आहे.
0 Comments