मोमीन आयेशा इमरान चे इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश
बीड (प्रतिनिधी): शहरातील मिल्लिया उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी मोमीन आयेशा इमरान हिने इयत्ता बारावीच्या परीक्षेत 83.67 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
मोमीन आयेशा ही व्यावसायिक इम्रान मोमीन यांची कन्या तर सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मुहम्मद इस्हाक़ यांची नात आहे. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल मिल्लिया माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रआप्तेष्ट, भाऊ मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हृदयी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments