सोलापूर शहर बागबान जमियत तर्फे बागबान समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार*

*सोलापूर शहर बागबान जमियत तर्फे बागबान समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार

सोलापूर- बागबान समाजातील जे विध्यार्थी व विद्यार्थिनी १०वी, १२वी व पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांचा सोलापूर शहर बागबान जमियततर्फे दि. ०६ जुलै २०२४ शनिवार रोजी दुपारी ४.०० वाजता फडकुले हॉल येथे सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. 
तरी यावर्षी बागबान समाजातील जे विध्यार्थी व विद्यार्थिनी १०वी, १२वी व पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी आपल्या परीक्षेचे गुणपत्रिकेची झेरॉक्स कॉपीवर मोबाइल नंबर लिहून बागबान जमियतच्या ऑफिसमध्ये  जोडभावी पेठ, जिनतुल मस्जिद जवळ येथे सायंकाळी ५.०० ते ८.०० पर्यंत आणून द्यावे किंवा ओवेस बागबान यांच्या मोबाइल नंबर 8149848386 या व्हाट्सअप नंबरवर पाठवावे, असे बागबान जमियत चे अध्यक्ष डॉ. एम. ए. दलाल  यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments