श्री गणेश उत्सव लोक महोत्सव

  श्री गणेश उत्सव लोक महोत्सव




श्री गणेश उत्सव लोक महोत्सव आणि शिवजयंती उत्सव या महोत्सवांना लोकमान्य टिळकांनी खूप मोठे राष्ट्रीय स्थान दिले .राष्ट्राच्या उन्नतीसाठी देशभक्ती देव देश आणि धर्म याच्या माध्यमातून लोक जागृती करून जुलमी ब्रिटिशांना आपल्या देशातून हद्दपार करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. .स्वदेशी. लोक जागृती आणि स्वराज्य या त्रिसूत्रीचा   लोकमान्यांनी सर्वप्रथम भारतीय समाजात राष्ट्रजागृतीसाठी त्यांचा अंगीकार केला .प्रचार आणि पसार केला मोलाचे प्रयत्न केले .

आपल्या देशात विशेष करून महाराष्ट्रात श्री गणेश उत्सवाला मोठे महत्त्व आहे .या उत्सवाचा स्वातंत्र्यपूर्व काळात थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रथम या श्री गणेश उत्सव आणि शिवजयंती या दोन महोत्सवाच्या माध्यमातून जनमत संघटित करून जुलमी ब्रिटिश सरकार विरोधात लोक जागृती सह लोक चळवळ मध्ये रूपांतर करण्याचे मोलाचे प्रयत्न केले .लोकमान्य टिळकांनी स्वदेशी शिक्षण आणि स्वराज्य तसेच राष्ट्रजागृती त्यासोबतच 1896 च्यामहा दुष्काळात शेतकऱ्यांना मोलाची मदत करण्याची कठीण कार्य टिळकांनी केले.नव्हे या काळात शेतकरी.त्यांनी इंग्रजा विरुद्ध बंड पुकारले असे म्हटले असतात बावगे ठरू नये .लोकमान्य टिळकांनी श्री गणेशोत्सव आणि श्री शिवजयंती उत्सव सार्वजनिक सामूहिक स्वरूपात साजरी करण्याची महत्व पूर्वक जाणले होते नव्हे त्यांनी कृतिशील करून दाखवले . लोकमान्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच "हे ब्रीद वाक्य प्रत्यक्ष कृतिशील करण्यासाठी सर्व जनतेला संघटित करून समाजात भक्तीभाव सुविचार  सौहार्द बंधुत्व  देशभक्ती समाज जागृती निर्माण करून लोकांना गणेश उत्सव आणि शिवजयंती साजरी उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आणले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री गणरायाला आणि श्री शिवरायांना वंदन करून स्वातंत्र्याची चळवळ यापुढे व्यापक केली.. स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली प्रज्वलित करून ठेवली आहे! वर्तमान त्यांच्या विचाराच्या मार्गावरून आपले प्रधानमंत्री राष्ट्र अभिमान ना. नरेंद्रजी मोदी हे राष्ट्रीय विकासासाठी जोमाने प्रयत्न करत आहेत

ज आपण मोठ्या अभिमानाने काही  स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. त्यांच्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले असा ठेंबा मिळवत जाते ..वास्तविक पाहता स्वातंत्र्यलढ्यामध्ये सर्व जाती धर्माच्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाची योगदान दिले .त्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव प्राधान्यक्रमानात घ्यावे लागते .

लोकमान्यच्या उत्तर काळमा स्वतंत्र लढ्याची झुरा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडे गेली .वास्तविक पाहता टिळकांचे योग दान अपूर्वा न भूतो न भविष्यती तसेच क्रांतिकारी होते . आहे .आजही आहे.त्यांची सामाजिक बांधिलकी राष्ट्रप्रेम स्वदेशी.स्वीकार या देशकानासमोरूनआ लोकमान्य खूप मोठ्या प्रमाणात व्यापक केला होता लोकमान्यचे विचार आजही हृदयस्पर्शी अंगावर शहारे आणणारे आहेत लोकमान्य टिळक पुरुष होते योग -युंग पुरुष होते याचा दाखला नागपूर येथे विदर्भ झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत लोकजागृती पर सभेमध्ये लोकमान्यच्या सभेचे अध्यक्ष स्थान विदर्भय थोर संत परमपूज्य गजानन महाराजांनी स्वीकारले होते !हा महान इतिहास आजच्या पिढीला ज्ञातही नसेल. आजच्या पिढीवर दिशाहीन संस्कार करण्याची काही ठराविक लोकांच्या भोवती इतिहासाला कोंडून ठेवण्याचे अत्यंत निषेधार्ह प्रयत्न झाले असतील तर त्याचा निषेध केव्हाही करायला हवा!!. !लोकमान्य टिळक श्री क्षेत्र पंढरपूर येथे आले असता लोकमान्य टिळकांनी येथे झालेल्या सभेत अत्यंत  जावल्य देश प्रेमाने भरलेले विचार मांडले! स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय देशभक्ती वंदन करून लोकमान्य परमेश्वराला श्री विठ्ठलाला स्मरण करून टिळकांनी उपस्थित जनसमुदायाला जादुई प्रेरणा दिली!! उपस्थित होतउपस्थित त्यांन मार्गदर्शन करताना लोकमान्य म्हणाले होते "विठोबाला स्मरून स्वदेशी चीशपथ घ्या". त्यांच्या या  त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीपर विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवून लोक मान्य टिळकम्हणाले होते" श्री विठ्ठलाला पांडुरंगाला स्मरण करून वंदन करून आज आपण राष्ट्र स्वातंत्र्याची स्वदेशीची शपथ घेऊया" या त्यांच्या देव देश आणि धर्माप्रती बांधली की स्वीकारण्याचे आवाहन केले!! उपस्थित हजारो जनाने प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून टिळकांच्या या क्रांतिकारी मार्गदर्शनाला प्रचंड प्रतिसाद दिला !!! आणि भारत माता की जय वंदे मातरम लोकमान्य टिळकांचा जयजयकार असो !!!विठ्ठल विठ्ठल विठ्ठलापांडुरंग विठ्ठला अशा देव देश धर्म प्रति श्रद्धा भक्ती चा घोषणा जय जयकारघोष -घोषणा.करून उपस्थित जनसागर आणि टिळकांच्या लढ्याललो अपूर्क. प्रतिसाद लोकमान्य टिळक म्हणजे केवळ एक स्वातंत्र्य सेनानी एवढा इतिहास मर्यादित नाही !!लोकमान्य टिळक म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे असंतोष जनक !संतोष याची जनक म्हणजे लोकमान्य टिळक!! लोकमान्य टिळकयांचा कार्यकाल अत्यंत प्रेरणादायी आणि जागृती निर्माण करणारा  होता ! लोकमान्य टिळकांनाइंग्रजांनी ब्रह्मदेशातील मंडलेच्या तुरुंगात टाकले असता त्यांनी कारागृहामध्ये ठेवले होते.  अत्यंत तेजस्वी भाषेत भगवान श्रीकृष्णाचे चरित्र अत्यंत सुंदर आणि प्रभावी भाषेत त्यांनी "गीता रहस्य" या ग्रंथात त्याने एकूणच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश अर्थातच उपदेश म्हणजे "गीता रहस्य" एवढे असे मर्यादित नव्हे तर भगवान श्रीकृष्णांचा कर्म सिद्धांत ज्ञानू ज्ञानयोगभक्ती योग कर्म  योग प्रतिशील केली! कृतिशील करण्याचे आपल्या जीवनात कठोर परिश्रम केले !लोकमान्य टिळक म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे केवळ एक स्वातंत्र्यसेनानी एवढ्या पुरता त्यांचा इतिहास मर्यादित निश्चितच नाही मात्र त्यांना बाजूला ठेवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले कारण लोकमान्य हे ब्राह्मण होते ब्रिटिश हे लोकमान्य मन "मराठा ब्राह्मण" असेच संबोधित असत महाराष्ट्रातील कोणत्याही जाती धर्माच्या नेत्यांना ब्रिटिशांनी त्याच्या समाजाच्या अर्थात त्यांच्या जातीवाचक संज्ञा वरूनच त्यापुढे ब्रिटिश मराठा असे संबोधन करत असत. लोकमान्य टिळकांना आपल्यातून जाऊन सुमारे 200 वर्षे होत आहेत त्यांचे कार्य एखाद्या दीपस्तंभ प्रमाणे आजही राष्ट्राला समाजाला प्रेरणादायी आहे !! भावी काळातील प्रकाशमान राहील!!

. स्वातंत्र्योत्तर आपल्या राज ्यात काँग्रेस सह विविध आघाड्यांची सरकारी आल्याने गेले मात्र त्यांनी गणेशोत्सव संदर्भात असे स्मरण केले नाही क्रांतिकारी पुनर मांडणी करण्याचे प्रयत्न झाले नाहीत !याची आम्हाला खंत वाटते !लोकमान्य श्री गणेश उत्सव आणि श्री शिवजयंती उत्सव साजरी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले लोकोत्सवातून लोक चळवळ लोकप्रभात लोकांना कृतिशील करण्याचे प्रयत्न त्यांनी केले म्हणूनच आज समाजातील आजही असणाऱ्या खूप प्रवृत्ती विरुद्ध लढण्याची प्रेरणा लोकमान्य टिळक अशा उत्सवातून त्यांच्या विचारातून देतात म्हणूनच राज्यातील महायुतीच्या सरकारने गणेशोत्सवाला राज्याच्या उत्सवाचा दर्जा देऊन क्रांतिकारी पाऊल टाकले आहे हे केव्हाही अभिनंदन. महत्वाचे म्हणजे श्री गणेश उत्सवाला राजाचा उत्सव देण्याची सद्बुद्धी श्री गणेशाने द्यायला सुमारे साठ वर्षाचा कालावधी का जावा लागला असा समाज होतो आहे जाणकारण असतात. राज्याचा उत्सव म्हणजे या निमित्ताने लोक जागृती करून लोकमान्य यांचे विचार त्यांच्या विचारांना देणार त्यांच्या आदर्श मार्ग गोदावरी चालताना आपण समाजातील आजही वंचित उपेक्षित घटकांच्या सेवेसाठी तत्पू राहणे विशेष नियोजन करणे आवश्यक ठरते. महाराष्ट्र राज्य स्थापनेला साठ वर्ष होऊन गेली तरी आज हे राज्यात खूप प्रवृत्तीचे विचार डोक्यावर काढत आहेत समाजात दुपारी निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असतील तर ते आणून पाडण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सरकारकडून व्हायला हवेत. स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक म्हणजे त्यांचा एक व्यक्ती व्यक्ती म्हणून नव्हे राष्ट्रपुरुष त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दैनिक केसरी हे मराठी दैनिक आणि दैनिक मराठा इंग्रजी दैनिक काढले. त्या कालावधीत लोकजागती करून समाजा त इंग्रजांच्या विरोधात यांनी जागृती करण्याची मोलाचे योगदान दिले .त्यांनी सुरुवातीच्या काळात तर हस्त लिखित  केले. आपल्याकडे प्रकाशन मुद्रण साहित्य सामग्री उदाहरणार्थ उदित साधने उपलब्ध उपलब्धनसताना त्याने स्वस्त लिखित दोन्ही सैनिके यांनी स्वतः हस्त लिखित स्वरूपात स्वतः लिहून काढली आणि काळावर मात केली! हे विचार त्यांचे कृती त्यांची भूमिका समाजाला प्रेरणादायी आहे.! स्वातंत्र्य उत्तर लोकमान्य  टिळकांच्या कृषी विषयक विशेष करून लोकमान्य त्या काळात दुष्काळामध्ये 1 896 या कालावधीत पडलेल्य ज्याला काळा बंडा. असे संबोधित करतात .!दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे मोलाचे कार्य केले .आपल्या कार्यकर्त्याच्या बळावर विविध प्रकारची मदत संकलित करून प्रसंगी पदरमोड करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली. . . अन्नधान्य आवश्यक ती मदत चार पैसे. रूपाने शेतकऱ्यांना आवश्यक ते साहित्य देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी या काळात केले. टिळकांचा ही भूमिका वर्तमान काही राजकीय मंडळी जाणीव पूर्वक दृष्टी आड करताना दिसतात. याचे जाणकारांना सखेद.आशचय वाटते. लोकमान्य टिळकांच्या पश्चात भारतीय अर्थव्यवस्था.तथा राजकारणाच्या सुमारे 60 वर्षानंतर प्रथमच त्यांच्या स्वदेशीचा स्वीकार विद्यमान प्रधानमंत्री राष्ट् अभिमान ना.नरेंद्रजी मोदी यांनी अमेरिकेसारख्या गर्विष्ठ अहंकारी बलाढ्य राष्ट्राला स्वदेशीची किमया काय असते याची झलक नुकतीच करून दिली आहे. !काम परवाच्या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत अमेरिकेने अत्यंत आक्रमक भारताविरुद्ध कुटील राजनीतीचे पाऊल उचलले असताना मोदीजी यांच्या ऐवजी इतर कोणी नेते असते तर मात्र मोदीजी थोडे सुद्धा विचलित झाले नाही त

एखादा वाघ फक्त गुरगुर करतो हल्ला करत नाही त्याप्रमाणे मोदीजींनी अमेरिकेसारख्या गुळगुळ करणाऱ्याला थंड केले ही केल्या मोदीजीच करू शकतात. म्हणूनच म्हणावेसे वाटते की मोदीजी खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष आहेत लोकमान्य टिळकांनी "केसरी" आणि "मराठा "अनुक्रमे मराठी आणि इंग्रजी दैनिके पत्रे पुण्यातून सुरुवात केली त्या कालावधी छपाईशी कोणती सुविधा नव्हती प्रसंगी सुरवातीच्या काळात त्यांनी स्वतः हस्तलिखित लेखन करून दोन वृत्तपत्रे प्रसिद्ध केली लोकमान्य टिळक खऱ्या अर्थाने एक महान शिक्षक आणि राष्ट्र नेते म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव करता येईल एवढेच नव्हे तर भारतीय राष्ट्रीय असंतोषाचे जनक म्हणून लोकांना  टिळकांना ओळखले जाते.!! लोकमान्यच्या राष्ट्र जागृतीच्या  विचाराच्या कार्याची वर्तमान श्री गणेश उत्सव आणि श्री शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने स्मरण केले असता आपल्याला टिळकांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या अत्यंत प्रभावी राष्ट्रीय कार्याची कल्पना येऊ शकते. लोकमान्य टिळक असे एक लोकोत्तर महापुरुष राष्ट्रपुरुष यांनी भविष्याचा वेध घेऊन अत्यंत परिणामकारक दीर्घकालीन त्रिसूत्री निर्माण केली. जेणेकरून भारतमाते प्रीती राष्ट्रभावना लोकचळवळ लोक जागृतीच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करून समाजाचा सामूहिक आविष्कार अर्थात सामाजिक असंतोष निर्माण करण्याचे कार्य  करून इंग्रजांना या देशातून हद्दपार करण्याचे  प्रयत्न लोकमान्य टिळक यांनी केले. म्हणूनच आज लोकमान्यच्या राष्ट्र जागृती . स्वराज्य. स्वदेशी. प्रेम राष्ट्रीय विचार या बाबींना महत्त्व द्यायला हवे .आणि त्यच्या विचाराच्या माध्यमातूनर् समाज जागृती आणि त्यांच्या विचाराचे अधिकाधिक प्रसार आणि प्रसार व्हावा यासाठी राज्यातील महायुतीच्या सरकारने टिळकांचे राष्ट्रीय प्रगल्भ अ संतोष असे विचार राष्ट्रभक्तीचे विचार स्वदेशीचे विचार सामाजिक ऐक्याचे विचार सोहर्ताचे विचार बंधुभावाचे विचार प्राथमिक ते माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना या विचारांचे   अधयण आणि अथापप.प्रसारण  हवे. .टिळकांचे विचार राष्ट्र विचार होते राष्ट्र क्रांती होती राष्ट्र जागृती होती आहेत त्यांच्या विचाराचा मागोवा  आपण  येते काही दिवसात विस्तृतपणे  घेऊ या. .श्रीगणेश उत्सव निमित्ताने आमच्या सर्वांना  हार्दिक हार्दिक शुभेच्छा! तूर्त एवढे पुरे!!

-विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार 

Post a Comment

0 Comments