पावसाने पुन्हा एकदा आपला जुना लाव मांडल्याचे दिसत आहे. पावसाचे सूत्र अशी आहे की एक तर तू पावसाळ्याच्या सुरुवातीला पडतो किंवा नंतर पळून जातो आणि पुन्हा एकेक काढणीस आले कसो मी थोडे बहुत पदरात पडण्याची शक्यता असते तेही येणाऱ्या पावसामुळे हातातून हिरावन घेतले जातेया.बीन काढणीस आली आहे अशातच पावसाने मुग उडीद ही दोन पिके इस्कॉन घेतली आणि आता सोयाबीन संकटात सापडले आहे.चालू खरीप हंगामा अंतर्गत काढणीस आलेले मूग आणि उडीद हे पिके अतिवृष्टीमुळे वाहून गेली .तर येत्या काही दिवसात काढणीस आलेले सोयाबीनचे पिके हातातून जाणार अशी चिन्ह सध्या अधून मधून पळत असलेल्या पावसामुळे दिसत आहेत. यावर्षी खरीप हंगामा अंतर्गत खरीपाच्या पेरण्या माहेमे 2025 मध्ये पडलेल्या अतिवृष्टीच्या भरवशावर माहे जून मध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या मात्र पावसाळा सुरू होताच माहे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात असाल समाधानकारक पाऊस झाला नाही आणि विशेष म्हणजे मे महिन्यात पडलेल्या अवकाळीच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामा अंतर्गत पेरण्याकामे करण्यात आली पिके कशीबशी वाढत असताना शेतकऱ्यांनी आपल्या बाळाप्रमाणे पिकांना वाढविले .जपले आणि मागील महिन्यात पंधरा दिवसात पडलेल्या पावसामुळे मूग आणि उडीद दोन्ही पिके पावसामुळे वाहून गेली तर कुठे मातीत गेली आणि शेतकऱ्यावर संकटाची पहिली सलामी दोघांनी उडीद पैकी हातचे गेल्यामुळे झालेली आहे. मिळाली आहे व शेतीग्रस्त पिकाच्या नुकसानीचे पण सणानमे वगैरे भानगडीमुळे अनेक शेतकरी सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक नुकसान भरपाई पासून वंचित राहतात असे शेतकरी वर्गात बोलले जाते कारण मागील वर्षीही अतिवृष्टी होऊ नये शेकडो शेतकरी या मदतीपासून वंचित असल्याचे चिंता शेतकरी वर्गात अद्यापही व्यक्त होत असतानाच यावर्षीही पुनशहरी ओमयाप्रमाणे शेतकरी वर्गाला सोयाबीन पिकाची अशा वाटत असताना पुन्हा एकदा पावसाने आपला जुना डावमांडल्याचे डाव मांडल्याचे दिसत आहे. चार-पाच दिवसापासून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे ज्यामुळे सोयाबीन पिके पिवळी पडत असल्यामुळे ती काढणीस आल्याचे शेतकरी वर्गाचे संकेत आहेत तर दुसऱ्या बाजूने पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक नासत असल्याचे शेतकरी वर्गात चर्चा आहे. या हंगामा अंतर्गत बैलपोळ्याच्या सुमारास आणि आता काढणीस आलेले उडीद आणि मूग हे पिके तेव्हाच पाण्यात बुडाले आहेत आणि आता पावसाने सोयाबीनच्या पाठीमागे पाऊस हात धुवून लागल्याचे दिसत आहे यामुळे शेतकरी या वर्षाच्या खरीप हंगामात हे दुहेरी आर्थिक संकटात सापडदिसतची दिसत आहे. मागील वर्षात जाहीर झालेले शेतकऱ्यांना ढगफुटीचे अनुदान शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाही. ते दुःख शेतकऱ्यांच्या मनात अद्यापही चालत आहे आणि त्यातच आता घरीच भर म्हणून पुनश्य मूग आणि उडीद हे पिके अच्छी गेली आहेत गत वर्षाची ढगफुटीची अनुदान शेतकऱ्यांना शेकडो शेतकऱ्यांना अद्यापही पदरात पडले नाही. आणि पुन्हा मागील पानावरून पुढे चालू याप्रमाणे आता खरीप हंगाम 2025 अंतर्गत मनुष्य शेतकरी दुहेरी आर्थिक संकटा सापड ला आहे. पंचनामे वगैरे असा सोपस्कार शेतकऱ्यांच्या नशिबी येतो आणि असंख्य शेतकरी त्यापासून वंचित राहतात असा शेतकऱ्यांचा दुर्दैवी अनुभव आहे म्हणून शासनाने गाव कामगार तलाठी यांच्याकडून तात्काळ शेतकऱ्यांच्या बाधित शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार करून ती सरकारकडे तात्काळ पाठवण्यात यावी आणि मागील वर्षातील ढगफुटीच्या अनुदान तसेच चालू हंगामातील मुग आणि उडीद पिकाचे झालेले नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे . तूर्त एवढे पुरे!
-विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार.

0 Comments